Category: विविध

मतदान शांततेत पार पडावे सहायक पोलीस निरीक्षक शैलेश बंकवाड यांचे आव्हान

किनगाव (प्रतिनिधी) अहमदपूर तालुक्यातील दगडवाडी गावामध्ये 8/12/2022 रोजी भेट देऊन दि 18/12/2022 रोजी होणाऱ्या मतदानाच्या पूर्वी गावातील सर्व जनतेला आव्हान केले आहे की कोणालाही घाबरून व कुठल्याही प्रकारचे वाद न…

रेणापूर येथे स्व.धनंजय म्हेत्रे यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली.

रेणापूर(प्रतिनिधी)- जात,धर्म, राजकीय पक्ष यापलीकडे जाऊन सर्वांशी मिळून मिसळून वागणारे,भाजपाचे नि:स्वार्थी,निष्ठावंत कार्यकर्ते स्व. धनंजय बाबुराव म्हेत्रे यांना बुधवारी (दि.३० नोव्हेंबर)श्री रेणुकादेवी मंदिर सभागृहात सर्वपक्षीय सभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी विविध…

ढोकी पोलीस ठाण्यात 221 जणांचे रक्तदान

कळंब – (श्रीकांत मटकीवाले) पोलीस ठाण्यात शनिवारी दि. 26 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदाब शिबिरात 221 जणांनी रक्तदान केले. या शिबिराला ढोकी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी, पोलीस ठाण्याच्या…

डॉ.प्रिया जाधव यांचा निवडीबद्दल सत्कार.

उस्मानाबाद – (श्रीकांत मटकीवाले)शहरातील बाळासाहेब जाधव सर यांची कन्या डॉ.प्रिया बाळासाहेब जाधव यांची उस्मानाबाद येथे नव्यानेच सुरू झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रोफेसर म्हणून नियुक्ती झाली. या बद्दल जिल्हा परिषद पाणी…

सरपंच,ग्रामसेवक व मुख्याध्यापक यांच्या सहकार्याने अतिक्रमण करुण बांधकाम केल्याने तिघावर कारवाई करण्याचे निवेदन

मौजे देवळाली ता जि उस्मानाबाद येथील जि प शाळेच्या 8-अ अंतर्गत उस्मानाबाद ( श्रीकांत मटकिवाले) उस्मानाबाद तालुक्यातील देवळाली जिल्हा परीषद प्रा शाळेच्या 8 अअंतर्गत गावातील सरपंच ग्रामसेवक व मुख्याध्यापक यांच्या…

बिनविरोध ग्रामपंचायतीना विकास निधीची कमतरता भासणार नाही.

माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांची ग्‍वाही निलंगा (प्रतिनिधी) – ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली असुन गावागावांत निवडणुका लढविण्‍यासाठी पॅनल उभे करण्‍याची तयारी होत आहे. गावच्‍या विकासाला चालना मिळावी आणि गावातील…

गुटखाप्रकरणी अधिकाऱ्यावर वाढला दबाव, बातमी केलेल्या पत्रकारांनाच म्हणाले आता ठाण्यात येवून द्या जवाब.

लातूर (दिपक पाटील) – पत्रकार हे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानला जातो , समाजात घडत असलेल्या चांगल्या वाईट घडामोडींना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम एक पत्रकार आपल्या लेखनीतून करतच असतो . आपले लिखाण…

रुग्ण कल्याण समिती तर्फे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांचा सत्कार.

उस्मानाबाद /धाराशिव 🙁 श्रीकांत मटकिवाले) उस्मानाबाद जिल्हा शासकीय सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक पदी डॉ राजाभाऊ गलांडे यांना नियुक्ती करण्यात आल्याबद्दल रुग्ण कल्याण समितीच्या वतीने त्यांना पुष्प गुच्छ व पेढे देऊन…

जिल्हा शल्यचिकित्सक पदी नियुक्ती झाल्याबद्दल डॉ राजाभाऊ गलांडे यांचा सत्कार.

उस्मानाबाद / धाराशिव :- (जिल्हा प्रतिनिधी श्रीकांत मटकिवाले) जिल्हा शासकीय सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक पदी नियुक्ती झाल्याबद्दल डॉ.राजाभाऊ गलांडे यांचा सत्कार व शुभेच्छा भारतीय बौद्ध महासभा व फुले शाहु आंबेडकर…

लातुरात ३० ऑक्टोबर ला होणाऱ्या  राज्यस्तरीय वीरशैव लिंगायत वधू – वर परिचय मेळाव्याची जय्यत तयारी : प्रा. उमाकांत होनराव

लातूर : ( प्रतिनिधी) लातूर येथे वीरशैव लिंगायत समाज बांधवांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहाव्या राज्यस्तरीय वीरशैव लिंगायत वधू – वर परिचय मेळाव्याची जय्यत तयारी चालू असल्याची माहिती मेळाव्याचे अध्यक्ष…

Translate »
error: Content is protected !!