स्थानिक गुन्हे शाखा, लातूर आणि एम आय डी सी पोलिसांची कामगिरी,25 मोटारसायकली जप्त, मोटारसायकल चोरीचे 18 गुन्हे उघडकीस, एकूण 10 लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. 04 आरोपी अटक.
लातूर (प्रतिनिधी) पोलिसांच्या दोन वेगवेगळ्या कारवाईमध्ये वरील प्रमाणे 25 मोटरसायकली जप्त केल्या असून मोटरसायकल चोरीचे एकूण 18 गुन्हे उघड झाले आहेत. आणि तब्बल 10 लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी…
