Month: August 2022

लातूर कृषी विभागाचे अधिकारी निघाले शेतकऱ्यांच्या घरी मुक्कामाला.

माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी सहसंचालक हरंगुळ तर कृषी अधिक्षक तादलापूर मुक्कामी लातूर दि. 31 ( प्रतिनिधी ) “माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी” हा उपक्रम शेतकऱ्यांच्या अडचणी, शेतकऱ्यांच्या योजना त्याची…

आरोपींनी चोरलेले सोन्या-चांदीचे दागिने एकूण 7 लाख 26 हजार रुपयाचा मुद्देमाल फिर्यादीला परत.

औराद शहाजानी पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी निलंगा ( प्रतिनिधी) याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 23/07/2022 ते दिनांक 25/07/2022 रोजीचे दरम्यान पोलीस ठाणे औराद शहाजनी हद्दीतील बालाजी मंदिर परिसरातील एका…

हातात तलवार घेऊन फिरणाऱ्या तरुणाविरुद्ध पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे गुन्हा दाखल. तलवार जप्त.

अरमान नजीर शेख, वय 18 वर्ष, राहणार रहीम नगर, लातूर.यास रहीम नगर परिसरातून ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. त्याच्याकडे एक लोखंडी तलवार मिळून आली.त्यावरून पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे गुन्हा…

विविध गुन्ह्यातील 45 लाख रुपयांचा मुद्देमाल फिर्यादीना केला परत

स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे विवेकानंद पोलिसांची दमदार कामगिरी, लातूर (प्रतिनिधी) याबाबत थोडक्यात माहिती अशी की, पोलीस ठाणे विवेकानंद व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावत आरोपींना…

भांडणाचे निमित्त करून देवस्थान समितीला बदनाम करण्याचा कुटील डाव.

अणदूरच्या श्री खंडोबा देवस्थान समितीचे सचिव सुनील ढेपे यांचा पलटवार उस्मानाबाद -( प्रतिनिधी) जे खंडोबा देवाचे कधीच दर्शन घेत नाहीत, यात्रा – उत्सवात सहभागी होत नाहीत, त्यांनी मंदिर समितीवर चिखलफेक…

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मिळणार पुरस्कार

सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन मुंबई ( प्रतिनिधी) राज्य शासनाने दि. ३१ ऑगस्ट २०२२ पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाकरीता राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धा घेऊन पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे.…

गणेश विसर्जनानिमित्त मद्यविक्री बंद.

गणेश चतुर्थीनिमित्त 31 ऑगस्ट व 6 सप्टेंबर 9 सप्टेंबर लातूर,दि.29( प्रतिनिधी ) लातूर जिल्ह्यात दिनांक 31 ऑगस्ट 2022 ते 9 सप्टेंबर,2022 या कालावधीत गणेशोत्सव हा सण मोठया प्रमाणात साजरा होत…

खोपेगाव तंटामुक्ती अध्यक्षपदी हणमंत मोरे तर उपाध्यक्षपदी अर्जुन शिंदे यांची बिनविरोध निवड.

लातूर ( प्रतिनिधी) आज दिनांक आज दिनांक 29 ऑगस्ट 2022 रोजी नियमाने 15 ऑगस्ट ला घेण्यात येणारी ग्रामसभा हे 25 ऑगस्टला ठेवण्यात आली होती परंतु नेहमी प्रमाणे कोरम पूर्ण न…

गावठाण जमिनीवर अतिक्रमण केल्याने ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द

लातूर, दि.२८- ( प्रतिनिधी) औसा तालुक्यातील शिवणी (बु.) येथील मागासवर्गीय समाजासाठीच्या गावठाण जमिनीवर अतिक्रमण केल्याने लक्ष्मण श्रीकृष्ण जाधव यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व लातूरच्या जिल्हाधिकार्‍यांनी अपात्र ठरविले आहे. याप्रकरणी माजी सरपंच तानाजी…

लातूर जिल्ह्यातील नगर परिषदा, नगर पंचायती कचरा मुक्तीकडे…वेंगुर्ला पॅटर्न प्रमाणे हजारो टन कचरा विघटन सूरू

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या प्रोत्साहनाने ▪️ मराठवाडा मुक्ती दिनी सर्व नगर परिषद आणि नगर पंचायती होणार कचरा मुक्त ▪️ प्लास्टिक वेगळं केल्यामुळे लवकर होणार कंपोस्ट तयार ▪️ नगर परिषद प्रशासनाच्या…

Translate »
error: Content is protected !!