Month: October 2022

शिधापत्रीका धारकांना आनंदाचा शिधाबाबत आवाहन

उस्मानाबाद,दि.२३(श्रीकांत मटकीवाले)तालुक्यातील सर्व पात्र शिधापत्रीका धारकांना (अंत्योदय लाभार्थी, प्राधान्य कुटुंब लाभार्थी, एपीएल शेतकरी लाभार्थी ) दिवाळी सणानिमीत्त मिळणारा आनंदाचा शिधा, चार वस्तुची कीट शिधापत्रीका धारकांना वितरीत करण्याचे शासनाने आदेश दिले…

लातूर ऑफिसर्स क्लबच्या श्रावणी जगतापने राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत मिळविले ब्रॉन्झ मेडल, रुपये 7 हजार 500 चे रोख बक्षीस

लातूर दि.22(प्रतिनिधी):- नुकतेच बारामती जि .पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत ऑफिसर्स क्लबच्या श्रावणी जगताप हिने ५० मी. ब्रेस्ट स्ट्रोक ची वेळ ४१सेकंद देऊन ब्रॉन्झ मेडल व रोख ७ हजार…

पुराच्या पाण्यात अडकलेल्या युवकांची आपत्ती व्यवस्थापन पथकाने केली सुटका.

लातूर दि.22 ( प्रतिनिधी ) औराद शहा ता.निलंगा जिल्हा लातूर येथील तेरणा व मांजरा संगम येथे दोन्ही नद्यांच्या पुरामध्ये शेतात दोन युवक एक राहुल इंद्रजीत गवळी वय 30 वर्षे व…

लातुरात ३० ऑक्टोबर ला होणाऱ्या  राज्यस्तरीय वीरशैव लिंगायत वधू – वर परिचय मेळाव्याची जय्यत तयारी : प्रा. उमाकांत होनराव

लातूर : ( प्रतिनिधी) लातूर येथे वीरशैव लिंगायत समाज बांधवांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहाव्या राज्यस्तरीय वीरशैव लिंगायत वधू – वर परिचय मेळाव्याची जय्यत तयारी चालू असल्याची माहिती मेळाव्याचे अध्यक्ष…

लातूर येथील दरोड्यातील आरोपींना 10 दिवसात अटक.चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिनेसह रोख रक्कम असे एकूण 79 लाख 13 हजार 513 रुपयाचा मुद्देमाल जप्त.

स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे विवेकानंद चौक यांची दमदार कामगिरी गुन्हयातील आरोपी नावे 1) टक्कूसिंग अजित सिंग कल्याणी, वय 50, वर्ष रामटेकडी पुणे. 2) किशोर नारायण घनगाव, वय 38…

नगरपरिषद उस्मानाबाद ‘स्वच्छ शहर…सुंदर शहर’ नागरिकांना जाहीर आवाहन

उस्मानाबाद ( श्रीकांत मटकिवाले) प्रिय नागरिक बंधु भगिनींनो, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत उस्मानाबाद शहरातील नागरिकांचा सहभाग हा अतिशय मोलाचा आहे.कोणतेही अभियान हे आपल्या साथीनेच यशस्वी होऊ शकते.आपले शहर हे स्वच्छ…

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्याचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ.

एकाच वेळी ७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात २५०० कोटी रुपये जमा बळीराजा खचू नको..धैर्याने संकटाला समोरे जा..शासन आहे पाठीशी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही मुंबई, दि. २०( प्रतिनिधी)- नियमित कर्ज फेड…

मोदी सरकारची ‘एक देश एक खत’ योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माजीमंत्री आ.निलंगेकराकडुन अभिनंदन लातूर (प्रतिनिधी) -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन झालेली ” एक देश एक खत ” ( प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक योजना ) ही…

कळंब तालुक्यात काँग्रेसला मोठे भगदाड अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश.

कळंब -( राहुल हौसलमल) उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसचे विद्यमान जिल्हा सरचिटणिस संजय (बापू ) घोगरे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आजी माजी पदअधिका-यांचा आ . राणा (दादा) यांच्या उपस्थीत भाजपात प्रवेश केला पक्षात…

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाची उस्मानाबाद जिल्हा बैठक संपन्न.

उस्मानाबाद – (जिल्हा प्रतिनिधी श्रीकांत मटकीवाले )दि.१६ आँक्टोंबर २०२२ वार रविवार रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. ना.राजाभाऊ सरवदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली रिपाईची…

Translate »
error: Content is protected !!