Month: October 2022

शिधापत्रिकाधारकांना मिळणार दिवाळी भेट,पोलिसांना पूर्वीप्रमाणेच बँकांमार्फत घरबांधणीसाठी कर्ज

एकूण निर्णय- 6 अन्न व नागरी पुरवठा विभाग मुंबई ( प्रतिनिधी) दिवाळीच्या निमित्ताने राज्यातील शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज केवळ 100 रुपयात देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.…

पोलीस कर्मचाऱ्यांना बोनस नसल्यामुळे नाराजीचा सूर.

लातूर :- (दिपक पाटील) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली असल्याने पालिका कर्मचाऱ्यांना यावर्षी तब्बल 22 हजार 500 बोनस जाहीर केला त्यामुळे मुंबई पालिकेचे तिजोरीवर 225 कोटीहून जास्त…

नवसाला पावणाऱ्या जनमाता देवी मंदिरात होम हवन संपन्न.

चाकूर 🙁प्रतिनिधी) चाकूर तालुक्यातील हाळी खुर्द येथील नवसाला पावणाऱ्या श्री जनमाता आई देवस्थान मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवात होणारे होम हवन मंगळवारी (दि.४) विविध यजमानांच्या हस्ते पुरोहितांच्या मंत्रोच्चारात संपन्न झाले. यावेळी…

चाकूने वार करून व्यापाऱ्याची पैशाची बॅग लुटणाऱ्या आरोपींना मुद्देमालासह अटक.

1) मच्छिंद्र लक्ष्मण कोतलापुरे, वय 29 वर्ष, राहणार वैशाली नगर, लातूर सध्या राहणार खोरी गल्ली, लातूर. 2)गोपाळ ज्ञानोबा कोतलापुरे, वय 26 वर्ष, राहणार महादेव नगर, लातूर. सध्या राहणार खोरी गल्ली,…

क्लीन इंडिया मिशन २.० ची सुरुवात सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या हस्ते.

नेहरू युवा केंद्राची युवा मंडळ बैठक चाकूर येथे संपन्न चाकूर : ( प्रतिनिधी) भारत सरकारच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या लातूर येथील नेहरू युवा केंद्राच्या वतीने चाकूर येथील भाई किशनराव देशमुख महाविद्यालयात…

राज्यभर ७०० ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही,राज्याच्या आरोग्य क्षेत्रासाठी दुप्पट निधी देणार. मुंबई, दि.३:( प्रतिनिधी) राज्याची ग्रामीण आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी आमचे सर्वोच्च प्राधान्य असून आरोग्य क्षेत्रासाठी दुप्पट निधी देणार असल्याची ग्वाही…

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई ; न्यायालयाने ठोठावला 1 लाख 28 हजार 500 रुपयांचा दंड.

मागिल नोंदविलेल्या गुन्ह़यापैकी अवैध हॉटेल व धाबा मालाक व मद्यपींवर केलेल्या कारवाईमध्ये अवैध धाबा मालक व अवैध ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्यांना न्यायालयाने रुपये 1 लाख 28 हजार 500 चा दंड ठोठावला…

Translate »
error: Content is protected !!