Month: December 2022

मतदान शांततेत पार पडावे सहायक पोलीस निरीक्षक शैलेश बंकवाड यांचे आव्हान

किनगाव (प्रतिनिधी) अहमदपूर तालुक्यातील दगडवाडी गावामध्ये 8/12/2022 रोजी भेट देऊन दि 18/12/2022 रोजी होणाऱ्या मतदानाच्या पूर्वी गावातील सर्व जनतेला आव्हान केले आहे की कोणालाही घाबरून व कुठल्याही प्रकारचे वाद न…

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या सहयोगी उपाध्यक्षपदी डॉ. चंद्रजित जाधव

मुंबई (क्री. प्रतिनिधी)- महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या सहयोगी उपाध्यक्षपदी खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव डॉ. चंद्रजित जाधव यांची निवड झाली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात खो-खो पोचवण्यासाठी डॉ. जाधव यांनी महत्त्वाची कामगिरी केली…

मजलिस ख़ुद्दाम-उल-अहमदिया उस्मानाबादच्या ख़िदमते ख़ल्ख़ विभाग (मानव सेवा) तर्फे शहरातील गरजू लोकांना ब्लँकेट व कपडे वाटप.

04 व 05 डिसेंबर 2022 रोजी अहमदिया मुस्लिम जमाअतची युवा शाखा मजलिस ख़ुद्दाम-उल-अहमदिया उस्मानाबादच्या ख़िदमते ख़ल्ख़ विभाग (मानव सेवा) तर्फे शहरातील गरजू लोकांना ब्लँकेट व कपडे वाटप करण्यात आले. उस्मानाबाद…

२१ डिसेंबरला पोलीस पाटील यांचा विराट मोर्चा नागपूर अधिवेशनावर धडकणार  

तुळजापूर येथील नियोजन आढावा बैठकीस मोठा प्रतिसादउस्मानाबाद -( श्रीकांत मटकीवाले) महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या वतीने हिवाळी अधिवेशन नागपुर येथे राज्यातील पोलीस पाटील यांच्या न्याय हक्कासाठी २२ डिसेंबर…

परमपुज्य,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामुदायिक अभिवादन.

उस्मानाबाद – ( श्रीकांत मटकीवाले) परमपुज्य भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले.आलेल्या भीम अनुयायांनी महामानवाच्या…

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लातूरात सामूहिक महाबुद्ध वंदना,

अभिवादन कार्यक्रमास उसळला अलोट गर्दीचा महासागर. लातूर (प्रतिनिधी) दि. ०६.१२.२०२२ नवभारताचे कोहिनूर, विश्वरत्न, स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, बहुजनांचे कैवारी, भारतीय संविधानाचे शिल्पकार, मुक्तिदाते महामानव परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ०६ डिसेंबर…

विम्‍यापासून वंचित शेतक-यांना १० जानेवारी पर्यंत भरपाई मिळावी.

आ.संभाजी पाटील निलंगेकर यांचा विमा कंपनीस दिशा समितीच्‍या बैठकीत इशारा लातूर (प्रतिनिधी) – शेतकरी हितासाठी असलेल्‍या पिक विमा योजने अंतर्गत नुकसानीपासून संरक्षण मिळावे याकरीता शेतक-यांनी विमा रक्‍कम विमा कंपनीकडे भरणा…

प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या विकास आराखड्यात धाराशिव लेणी तेर येथील बौद्ध स्तूप सहित इतर स्थळांचा विकासासाठी उल्लेख करावा

सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे यांची मागणी.उस्मानाबाद :- ( श्रीकांत मटकिवाले)प्रादेशिक पर्यटन विकास योजना अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातील पर्यटन स्थळाच्या विकास आराखड्यात एकूण नऊ ते दहा धार्मिक स्थळांचा विकासासाठी पालकमंत्री तानाजी…

अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या 9 जनाविरुद्ध 2 गुन्हे दाखल. 2 जेसीबी व 2 ट्रॅक्टरसह 34 लाख 5 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त

1) जीवन किशन केंद्रे, वय 45 वर्ष, राहणार बोरगाव, (खुर्द) तालुका जळकोट.हा तिरू नदीपात्रातून ट्रॅक्टरच्या साह्याने नदीपात्रातील गौण खनिज वाळू उत्खननाचा कोणताही परवाना नसताना, वाळू चोरी करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक नदीपात्रात…

तिरुपतीसाठी आता लातूरहून नवीन रेल्वेगाडी–उदगीर-लातूरहून मुंबईसाठीही दुसरी रेल्वेगाडी –

खासदार सुधाकर शृंगारे यांनी रेल्वेमंत्री व प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश — लातूर-( प्रतिनिधी ) तिरुपती बालाजी देवस्थानकडे जाणाऱ्या भाविकांसाठी आता लातूर मार्गे नवीन साप्ताहिक रेल्वे गाडी सोडण्यात येत आहे ,…

Translate »
error: Content is protected !!