Month: January 2023

जबरदस्तीच्या धर्मांतराविरोधात निवेदन नको, तर वॉर्निंग द्या.

माजी मंत्री आ. निलंगेकरांचे युवा मेळाव्यात आवाहनलातूर (प्रतिनिधी) - देशाच्या संस्कृती आणि धर्माला मोठी परंपरा आहे. मात्र या परंपरेला गालबोट लावण्याचे काम देशात कांही विघातक शक्तीच्या माध्यमातून होऊ लागलेले आहे.…

जागृती फाउंडेशन कडुन, राजमाता जिजाऊंना विनम्र अभिवादन.

उस्मानाबाद (प्रतिनिधि) दिनांक 12 जानेवरी 2023 रोजी,सकाळी अकरा वाजता, उस्मानाबाद शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा येथे राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वंचित…

वैद्यकीय अधिष्ठान अधिष्ठाता डॉ शिल्पा डोमकुंडेवार मॅडम यांचा रुग्ण कल्याण समितीतर्फे सत्कार.

उस्मानाबाद :- ( श्रीकांत मटकिवाले) उस्मानाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नव्याने रूजु झालेल्या अधिष्ठाता डाॅ.शिल्पा डोमकुंडेवार मॅडम,यांचा पुष्पगुच्छ देऊन रुग्ण कल्याण समितीच्या वतीने स्वागत व शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात…

सैनिकी स्कुल आणि भरती परीक्षा केंद्राची खासदार सुधाकर शृंगारे यांची मागणी.

-केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची खासदारांनी घेतली भेटलातुर-(प्रतिनिधी) -- लातुर जिल्ह्यातल्या उदगीर येथे सैनिक भरती परीक्षा केंद्र तर लातुर येथे केंद्रीय सैनिकी स्कुल सुरुवात करण्यात यावे, अशी मागणी खासदार…

स्थानिक गुन्हे शाखेचे जोरदार आहे काम,एक दिवसाआड गुन्हे उघडकिस आणत आहेत छान.

स्थानिक गुन्हे शाखाची कामगिरी, 5 मोटारसायकली जप्त, मोटारसायकल चोरीचे 5 गुन्हे उघडकीस, एकूण 1 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.लातूर( प्रतिनिधी ) पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर…

मज्जीद परिचय मेळावा उत्साहात साजरा.

मतदार जनजागरण समितीच्या वतीने संविधान उद्देशिका प्रत भेट.उस्मानाबाद :- (श्रीकांत मटकिवाले)भारत देश हा अनेक जाती धर्माच्या नावाने ओळखला जाणारा बलाढ्य देश आहे, प्रत्येक धर्मात मानवतेला स्थान असुन सामाजिक सलोखा निर्माण…

स्थानिक गुन्हे शाखेचा जुगार अड्ड्यावर छापा, नऊ लाख छप्पन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.

09 इसमाविरुद्ध मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल लातूर ( प्रतिनिधी ) पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्याकरिता निर्देशित केले होते.त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक…

मसला येथे तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना.

खासदार सुधाकर शृंगारे आणि डॉ. भिमराव आंबेडकर यांची उपस्थिती.लातूर (प्रतिनिधी ) लातूर तालुक्यातल्या मसला येथील विहारात तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची आज प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमास…

तलवार घेऊन फिरणाऱ्या तरुणाविरुद्ध पोलीस ठाणे भादा येथे गुन्हा दाखल. तलवार जप्त.

1)अक्षय सतीश आंबेकर, वय 26 वर्ष, राहणार आंदोरा तालुका औसा जिल्हा लातूर. याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक लोखंडी तलवार मिळून आली. सदरची तलवार जप्त करण्यात आली असून सदर युवकावरपोलीस…

हातलाई – धाराशिव लेणी टूरिझम कॉरिडॉर अंतर्गत, हातलाई तलावातील संगीत कारंजे,बोटिंग, रोप वे सुरू करणेबाबत पर्यटन विकास समितीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन.

उस्मानाबाद :- ( श्रीकांत मटकिवाले) उस्मानाबाद जिल्हा ऐतिहासिक वारसा जपणारा जिल्हा होय, जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, प्राचीन वास्तुचे माहिती व जतन होण्याकरिता पर्यटन विकास समितीच्या वतीने आम्ही अनेक वर्षांपासून काम करीत…

Translate »
error: Content is protected !!