Tag: Latur

घरफोडीतील आरोपींकडून, चोरीस गेलेली रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने तसेच इतर ठिकाणाहून चोरलेले 14 मोबाईल असा एकूण 1 लाख 89 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त.

एमआयडीसी पोलीस ठाण्याची दमदार कामगिरी लातूर ( प्रतिनिधी) दिनांक 21 ऑक्टोंबर ते 22 ऑक्टोंबर चे मध्यरात्री रोजी पोलीस ठाणे एमआयडीसी हद्दीतील पद्मानगर येथील एका घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून कपाटात…

27 लाख 80 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त.

सहाय्यक आयुक्त कार्यालय, लातूर येथील अन्न सुरक्षा अधिकारी श्री. विठ्ठल लोंढे यांचे तक्रारीवरून पोलीस ठाणे अहमदपूर येथे प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूची अवैद्य साठवणूक करून विक्री व्यवसाय करणारे इसम नामे…

दारूच्या नशेत हातात टाका गावात करत होते मस्ती, त्यांचा माज उतरवणारा भादा पोलीस एकच हस्ती.

दारूच्या नशेत झिंग होऊन मौजे टाका गावात दहशत निर्माण करणाऱ्या03 तरुणांना धारदार शस्त्रासह रात्री अटक. भादा ( दिपक पाटील ) दि.16/11/2022 रोजी राञी 9.15 वाजता मौजे टाका ग्रामपंचायत समोर काही…

बिनविरोध ग्रामपंचायतीना विकास निधीची कमतरता भासणार नाही.

माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांची ग्‍वाही निलंगा (प्रतिनिधी) – ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली असुन गावागावांत निवडणुका लढविण्‍यासाठी पॅनल उभे करण्‍याची तयारी होत आहे. गावच्‍या विकासाला चालना मिळावी आणि गावातील…

गुटखाप्रकरणी अधिकाऱ्यावर वाढला दबाव, बातमी केलेल्या पत्रकारांनाच म्हणाले आता ठाण्यात येवून द्या जवाब.

लातूर (दिपक पाटील) – पत्रकार हे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानला जातो , समाजात घडत असलेल्या चांगल्या वाईट घडामोडींना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम एक पत्रकार आपल्या लेखनीतून करतच असतो . आपले लिखाण…

उदगीर तहसील विभागातील कारकून प्रशांतला सुटेना पैशाचा हाव मग लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने टाकला त्याच्यावर डाव.

उदगीर ( दिपक पाटील ) : उदगीर चे तहसीलदार हे जनसामान्यात ओळखले जाणारे अधिकारी असले तरी दुय्यम अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांनी महसूल विभागाची नाचक्की कशी होईल हे काहींनी ठरविले आहे…

भारतीय बौद्ध महासभा तर्फे बौद्ध धम्म पर्यटन स्थळ सहलीसाठी पर्यटक रवाना .

.उस्मानाबाद धाराशिव :- (श्रीकांत मटकीवाले ) दि बुध्दिष्ट ऑफ इंडियाच्या माध्यमातुन भारत व नेपाळ मधील बौध्द धम्म पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी निघालेल्या पर्यटकांना भारतीय बौद्ध महासभा यांच्यावतीने गुलाब पुष्प देऊन…

रेणापूर गुटखा प्रकरणी कर्मचाऱ्यांचीच हात की सफाई चोवीस बॅगा गुटखा लंपास.

लंपास करणारा तो झारीतील शुक्राचार्य कोण ? रेणापूर( प्रतिनिधी ) लातूर-ते पानगाव रेणापूर मार्गे जात असलेल्या कंटेनरमधुन तब्बल एक्कीवीस लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात रेणापूर पोलिसांना यश आले होते .…

मोबाईल व मोटारसायकल सह 5 लाख 42 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. शिवाजी नगर पोलिसांची दमदार कामगिरी.

1) प्रफुल प्रकाश पवार,वय 23 वर्ष, राहणार गिरवलकर नगर, लातूर. 2) विशाल विष्णू जाधव, वय 26 वर्ष, राहणार पंचवटी नगर,लातूर. 3) महेश नामदेवराव नरहारे, वय 20 वर्ष, राहणार महाळग्रा, तालुका…

मनरेगा योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजना चा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा.

जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांचे आवाहन उस्मानाबाद – ( श्रीकांत मटकिवाले) फळबाग लागवड योजनांच्या माहितीसाठी मनरेगा अंतर्गत वैयक्तिक फळबाग लागवड योजनेविषयी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सचिन ओंबासे व कृषी अधिकारी यांच्या उपस्थितीत…

Translate »
error: Content is protected !!