Tag: Latur

घरफोडीतील आरोपींकडून, चोरीस गेलेली रोख रक्कम 3 लाख 12 हजार व पाच मोबाईल असा एकूण 3 लाख 65 हजार रुपयाचा मुद्देमाला जप्त.

विवेकानंद चौक पोलिसांची दमदार कामगिरी लातूर ( प्रतिनिधी) दिनांक 24/10/2022 रोजी पोलीस ठाणे विवेकानंद हद्दीतील आयोध्या कॉलनी येथील एका घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन कपाटात…

नवीन पोलीस अधीक्षक येताच, सहाय्यक पोलीस निरीक्षक डमाळेंना आली जाग कोराळवाडी ची हातभट्टीवर धाड मारणे त्याचाच एक भाग.

हातभट्टी दारू तयार करणाऱ्यां ठिकाणावर छापा,01 लाख 70 हजाराचा मुद्देमाल जप्त, 06 गुन्हे दाखल, कासारशिरशी पोलिसांची ची कारवाई. निलंगा – ( प्रतिनिधी) पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्याचा कार्यभार…

घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक,स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी.

1)विजय बब्रू भोसले,वय 24 वर्ष,राहणार घाटशीळ रोड, पाण्याच्या टाकीजवळ, तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद. 2) शिवमणी संतोष भोसले, वय 20 वर्ष, राहणार जनवडा बिदर कर्नाटक, सध्या राहणार निलंगा 3) अजय व्यंकट शिंदे,…

दमदाटी करून जबरदस्तीने मोबाईल हिसकावून घेऊन जाणाऱ्या 2 आरोपींना अटक

1) पवन सिद्धेश्वर कांबळे ,वय 23 वर्ष, राहणार इंदिरा नगर, लातूर. 2) विशाल गौतम जोगदंड, वय 19 वर्ष, राहणार बस्तापुर नगर, लातूर. असे असल्याचे सांगितले.त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे ओप्पो…

सिंचन प्रकल्पातील पाणी मागणीसाठी शेतकऱ्यांनी 15 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सदर करावेत.

लातूर दि.4(प्रतिनिधी) – लातूर पाटबंधारे विभाग क्रं. 1 विभागा अंतर्गत मांजरा प्रकल्प, तेरणा प्रकल्प, तावरजा प्रकल्प, मसलगा प्रकल्प व 33 टक्केपेक्षा जास्त जिवंत पाणीसाठा उपलब्ध असलेले लघु प्रकल्प, साठवण तलाव…

सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान कवडे नी केला संशयित वाहनाचा तपास, आयशर वाहनासह २८ लाखांचा गुटखा लागला हातास.

उमरगा { दिपक पाटील } – पोलीस ठाण्यात दैनंदिन कामकाज करत असताना दिनांक 31/10/2022 रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सपोनि समाधान कवडे यांना गुप्त खबऱ्यामार्फत बातमी मिळाली की, उमरगा शहरा…

रुग्ण कल्याण समिती तर्फे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांचा सत्कार.

उस्मानाबाद /धाराशिव 🙁 श्रीकांत मटकिवाले) उस्मानाबाद जिल्हा शासकीय सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक पदी डॉ राजाभाऊ गलांडे यांना नियुक्ती करण्यात आल्याबद्दल रुग्ण कल्याण समितीच्या वतीने त्यांना पुष्प गुच्छ व पेढे देऊन…

१० व्या राज्यस्तरीय वीरशैव लिंगायत वधू – वर परिचय मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद.

काम करताना जो अपमान सहन करतो तोच महात्मा होतो : गहिनीनाथ महाराज लातूर – ( प्रतिनिधी) समाजात सामाजिक काम करणाऱ्यांना अनेकदा नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे पाहावयास मिळते. मात्र,…

चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांच्या हस्ते विलास साखर कारखाना युनीट १ चे बॉयलर अग्निप्रदिपन.

गळीत हंगाम यशस्वीतेसाठी कारखाना सज्ज लातूर – दि.३० ( प्रतिनिधी) – विलास सहकारी साखर कारखाना वैशालीनगर, निवळी युनीट नंबर १ चे गळीत हंगाम सन २०२२-२३ चे बॉयलर अग्निप्रदिपन चेअरमन वैशाली…

लातुरात ३० ऑक्टोबर ला होणाऱ्या  राज्यस्तरीय वीरशैव लिंगायत वधू – वर परिचय मेळाव्याची जय्यत तयारी : प्रा. उमाकांत होनराव

लातूर : ( प्रतिनिधी) लातूर येथे वीरशैव लिंगायत समाज बांधवांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहाव्या राज्यस्तरीय वीरशैव लिंगायत वधू – वर परिचय मेळाव्याची जय्यत तयारी चालू असल्याची माहिती मेळाव्याचे अध्यक्ष…

Translate »
error: Content is protected !!