लातूर येथील दरोड्यातील आरोपींना 10 दिवसात अटक.चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिनेसह रोख रक्कम असे एकूण 79 लाख 13 हजार 513 रुपयाचा मुद्देमाल जप्त.
स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे विवेकानंद चौक यांची दमदार कामगिरी गुन्हयातील आरोपी नावे 1) टक्कूसिंग अजित सिंग कल्याणी, वय 50, वर्ष रामटेकडी पुणे. 2) किशोर नारायण घनगाव, वय 38…
