Tag: Latur

शेळया मेंढ्यांचे मटण अथवा चिकन खाल्ल्याने मनुष्यास लंपी रोग होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

गोवंशातील लंपी त्वचा रोग मनुष्यात होत नाही–प्रा डॉ अनिल भिकानेसंचालक माफसू नागपूर नागपूर (प्रतिनिधी) गेल्या जुलै महिन्यापासून देशातील अनेक राज्यात गोवंशात लंपी रोगाची साथ मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे .त्यामुळे…

मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त निलंगा उपरुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर,20 रुग्णांवर झाली शस्त्रक्रिया

लातूर ( प्रतिनिधी ) मराठवाडा मुक्ती संग्रामाचे औचित्यसाधून उपजिल्हा रुग्णालय, निलंगा येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उदघाटन माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या भाषणात लातूर जिल्ह्यासाठी खालील घोषणा

मुंबई ( प्रतिनिधी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या भाषणात लातूर जिल्ह्यासाठी खालील घोषणा केल्या ▪️जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बांधकामासाठी कृषी महाविद्यालयाची जागेची उपलब्धता▪️ विमानतळाच्या अतिरिक्त भूसंपादनासाठी निधीची…

मराठवाडा मुक्ती लढ्यातील सचित्र प्रदर्शन पाहण्यासाठी लोकांची गर्दी

हुतात्मा स्मारक लातूर येथे भरले मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्याच्या दुर्मिळ छायाचित्राचे आणि पुस्तकाचे प्रदर्शन ; राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते झाले उदघाट्न लातूर दि.17 (प्रतिनिधी) मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या…

सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. निकेतन कदम यांचा जुगारावर छापा,15 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.

जुगारचे साहित्य,रोख रक्कम असा एकूण चार लाख सत्तावीस हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत. चाकूर ( प्रतिनिधी) या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध…

लातूर कृषी विभागाचे अधिकारी निघाले शेतकऱ्यांच्या घरी मुक्कामाला.

माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी सहसंचालक हरंगुळ तर कृषी अधिक्षक तादलापूर मुक्कामी लातूर दि. 31 ( प्रतिनिधी ) “माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी” हा उपक्रम शेतकऱ्यांच्या अडचणी, शेतकऱ्यांच्या योजना त्याची…

आरोपींनी चोरलेले सोन्या-चांदीचे दागिने एकूण 7 लाख 26 हजार रुपयाचा मुद्देमाल फिर्यादीला परत.

औराद शहाजानी पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी निलंगा ( प्रतिनिधी) याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 23/07/2022 ते दिनांक 25/07/2022 रोजीचे दरम्यान पोलीस ठाणे औराद शहाजनी हद्दीतील बालाजी मंदिर परिसरातील एका…

हातात तलवार घेऊन फिरणाऱ्या तरुणाविरुद्ध पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे गुन्हा दाखल. तलवार जप्त.

अरमान नजीर शेख, वय 18 वर्ष, राहणार रहीम नगर, लातूर.यास रहीम नगर परिसरातून ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. त्याच्याकडे एक लोखंडी तलवार मिळून आली.त्यावरून पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे गुन्हा…

गणेश विसर्जनानिमित्त मद्यविक्री बंद.

गणेश चतुर्थीनिमित्त 31 ऑगस्ट व 6 सप्टेंबर 9 सप्टेंबर लातूर,दि.29( प्रतिनिधी ) लातूर जिल्ह्यात दिनांक 31 ऑगस्ट 2022 ते 9 सप्टेंबर,2022 या कालावधीत गणेशोत्सव हा सण मोठया प्रमाणात साजरा होत…

खोपेगाव तंटामुक्ती अध्यक्षपदी हणमंत मोरे तर उपाध्यक्षपदी अर्जुन शिंदे यांची बिनविरोध निवड.

लातूर ( प्रतिनिधी) आज दिनांक आज दिनांक 29 ऑगस्ट 2022 रोजी नियमाने 15 ऑगस्ट ला घेण्यात येणारी ग्रामसभा हे 25 ऑगस्टला ठेवण्यात आली होती परंतु नेहमी प्रमाणे कोरम पूर्ण न…

Translate »
error: Content is protected !!