Tag: माझ लातूर

बीएस्सी सॉफ्टवेअर अभियांत्रिकी विभागातून विद्यापीठात कॉक्सिटचे तिन विद्यार्थी

लातूर, दि.९ ( प्रतिनिधी) – नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षेच्या निकालात येथील कॉक्सिट महाविद्यालयाच्या बीएस्सी सॉफ्टवेअर अभियांत्रिकी विभागातील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्तेची परंपरा कायम राखली…

मोबाईल व मोटारसायकल सह 5 लाख 42 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. शिवाजी नगर पोलिसांची दमदार कामगिरी.

1) प्रफुल प्रकाश पवार,वय 23 वर्ष, राहणार गिरवलकर नगर, लातूर. 2) विशाल विष्णू जाधव, वय 26 वर्ष, राहणार पंचवटी नगर,लातूर. 3) महेश नामदेवराव नरहारे, वय 20 वर्ष, राहणार महाळग्रा, तालुका…

मनरेगा योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजना चा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा.

जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांचे आवाहन उस्मानाबाद – ( श्रीकांत मटकिवाले) फळबाग लागवड योजनांच्या माहितीसाठी मनरेगा अंतर्गत वैयक्तिक फळबाग लागवड योजनेविषयी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सचिन ओंबासे व कृषी अधिकारी यांच्या उपस्थितीत…

घरफोडीतील आरोपींकडून, चोरीस गेलेली रोख रक्कम 3 लाख 12 हजार व पाच मोबाईल असा एकूण 3 लाख 65 हजार रुपयाचा मुद्देमाला जप्त.

विवेकानंद चौक पोलिसांची दमदार कामगिरी लातूर ( प्रतिनिधी) दिनांक 24/10/2022 रोजी पोलीस ठाणे विवेकानंद हद्दीतील आयोध्या कॉलनी येथील एका घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन कपाटात…

नवीन पोलीस अधीक्षक येताच, सहाय्यक पोलीस निरीक्षक डमाळेंना आली जाग कोराळवाडी ची हातभट्टीवर धाड मारणे त्याचाच एक भाग.

हातभट्टी दारू तयार करणाऱ्यां ठिकाणावर छापा,01 लाख 70 हजाराचा मुद्देमाल जप्त, 06 गुन्हे दाखल, कासारशिरशी पोलिसांची ची कारवाई. निलंगा – ( प्रतिनिधी) पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्याचा कार्यभार…

दमदाटी करून जबरदस्तीने मोबाईल हिसकावून घेऊन जाणाऱ्या 2 आरोपींना अटक

1) पवन सिद्धेश्वर कांबळे ,वय 23 वर्ष, राहणार इंदिरा नगर, लातूर. 2) विशाल गौतम जोगदंड, वय 19 वर्ष, राहणार बस्तापुर नगर, लातूर. असे असल्याचे सांगितले.त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे ओप्पो…

रास्त भाव दुकानाचे महिन्यापासूनआधार सिडींग न झालेल्या लाभार्थ्यांचे धान्य बंद होणार .

गावात ग्रामपंचायत ठिकाणी व रास्त भाव दुकानाचे महिन्यापासूनआधार सिडींग न झालेल्या लाभार्थ्यांचे धान्य बंद होणार असल्यामुळे इकेवायसी करुन घ्यावी —जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांचे आवाहन लातूर दि.20( प्रतिनिधी ) पुढील महिन्यापासून…

अणदूरच्या  श्री खंडोबा मंदिरात कायमस्वरूपी किमान चार  पोलिसांची नेमणूक करा.

समस्त पुजारी समाजाची मागणी उस्मानाबाद -( प्रतिनिधी) अणदूरच्या श्री खंडोबा मंदिरात कायमस्वरूपी किमान चार पोलिसांची नेमणूक करा तसेच दर रविवारी काढण्यात येणाऱ्या छबिना मिरवणुकीच्या वेळी किमान १० पोलिसांचा बंदोबस्त द्या,…

मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त निलंगा उपरुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर,20 रुग्णांवर झाली शस्त्रक्रिया

लातूर ( प्रतिनिधी ) मराठवाडा मुक्ती संग्रामाचे औचित्यसाधून उपजिल्हा रुग्णालय, निलंगा येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उदघाटन माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते…

“अनैतिक देह व्यापार करणा-या हॉटेलवर छापा.”

उस्मानाबाद ( प्रतिनिधी) पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन कळंब उप विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांसह पथक जिल्हातील अवैध धंद्यांविषयी माहिती काढुन कायदेशीर कारवाई करण्यासाठी दि. 16.09.2022…

Translate »
error: Content is protected !!