Tag: Mumbai

राज्यभर ७०० ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही,राज्याच्या आरोग्य क्षेत्रासाठी दुप्पट निधी देणार. मुंबई, दि.३:( प्रतिनिधी) राज्याची ग्रामीण आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी आमचे सर्वोच्च प्राधान्य असून आरोग्य क्षेत्रासाठी दुप्पट निधी देणार असल्याची ग्वाही…

अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांना ७५५ कोटी रुपयांची मदत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्णय जून ते ऑगस्ट कालावधीतील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मुंबई,( प्रतिनिधी) दि. २९- अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या…

पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा मुंबई ( प्रतिनिधी) दिनांक 24: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या…

बॉईज ३ ची विकेंडला ३.०५ करोडची कमाई

लातूर 22 (प्रतिनिधी) – बॉईज हा एक ब्रँड असून या ब्रँडने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मबॉईज ३फनेही अल्पावधीतच बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. केवळ तीन दिवसांतच…

पोलीस भरतीची प्रक्रिया वेगाने व पारदर्शी व्हावी.

मुंबई ( प्रतिनिधी) पोलिस भरतीची प्रक्रिया वेगाने पूर्ण व्हावी तसेच पूर्णपणे पारदर्शी व्हावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सध्या पोलिसांच्या ७२३१ पदांना मान्यता देण्यात…

अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक ,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

जनतेला गुणवत्तापूर्ण सेवा पुरवा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन राजपत्रित अधिकारी महासंघाने २७ सप्टेंबरचे ‘लक्षवेध दिन’ आंदोलन घेतले मागे मुंबई, दि. १९ (प्रतिनिधी) – राज्य सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबद्दल शासन…

मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांची निती आयोगाच्या तज्ञ गटासमवेत बैठक

महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तनासाठी निती आयोगाच्या धर्तीवर राज्यस्तरीय संस्था सामान्यांच्या अपेक्षापूर्तीसाठी राज्य शासन प्रयत्नशील;निती आयोगाने सहकार्य करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि.१८ ( प्रतिनिधी) महाराष्ट्रात विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तनासाठी निती…

संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र मुंबई च्या लातुर जिल्हाध्यक्ष पदी यशवंत पवार यांची निवड

लातूर (प्रतिनिधी) संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र मुंबई पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किसन भाऊ फुसे ,राज्य समन्वयक श्री नरेंद्र लचके ,राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक जव्हार मुथा यांच्या मार्गदर्शनानुसार पत्रकार संघाचे मराठवाडा…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या भाषणात लातूर जिल्ह्यासाठी खालील घोषणा

मुंबई ( प्रतिनिधी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या भाषणात लातूर जिल्ह्यासाठी खालील घोषणा केल्या ▪️जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बांधकामासाठी कृषी महाविद्यालयाची जागेची उपलब्धता▪️ विमानतळाच्या अतिरिक्त भूसंपादनासाठी निधीची…

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मिळणार पुरस्कार

सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन मुंबई ( प्रतिनिधी) राज्य शासनाने दि. ३१ ऑगस्ट २०२२ पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाकरीता राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धा घेऊन पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे.…

Translate »
error: Content is protected !!