स्वराज्य विस्तारक सुभेदार मल्हार होळकर यांची जयंती धाराशिव मध्ये उत्साहात साजरी.
धाराशिव ( श्रीकांत मटकीवाले )- मराठा सत्तेचा राज्यविस्तार करणारे स्वराज्याचे विस्ताराक सुभेदार मल्हारराव होळकर यांची जयंती धाराशिव शहरांमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. यामध्ये सुरुवातीला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चौकामध्ये…
