Tag: DspNews

बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या शाहुपुरी पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

मोबाईल मोटरसायकलसह २९०००/ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. सातारा (संभाजी पुरीगोसावी ) . सातारा शहरांमध्ये सध्या गुन्हेगारीने चांगलेच डोकेवर काढले असून सातारा जिल्हा पोलीस दल देखील सतर्क दाखवत वरिष्ठांच्या आदेशावरुन आरोपींच्या तात्काळ…

पुणे मेट्रोची कमान आता सातारच्या ज्ञानश्री विद्यालयाच्या अपूर्वांच्या हाती.

सातारकराकडूंन होतोय अभिनंदनचा वर्षाव. सातारा (संभाजी पुरीगोसावी ) पुण्याच्या बहुचर्चित मेट्रो प्रकल्पांच्या दुसऱ्या टप्प्यांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. यामध्ये सातारच्या अपूर्वां प्रमोद आलटकर हिने पुणे मेट्रो येथे…

वडूज पोलिसांची कारवाई…! वडूज पोलिसांनी खाजगी सावकारांच्या आवळल्या मुसक्या.

सातारा (संभाजी पुरीगोसावी ) वडूज पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सध्या खाजगी सावकारांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून. वडूज पोलिसांनी एका खाजगी सावकाराच्या मुसक्या आवळल्या आहेत. सिकंदर मंजिद मुलाणी असे या आरोपीचे नाव…

१ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट हा सप्ताह जागतिक स्तनपान सप्ताह .

दि. १ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट हा सप्ताह जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून जगभर साजरा केला जातो. जागतिक स्तनपान सप्ताहाच्या अनुषंगाने लातूरच्या ख्यातनाम स्त्री रोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. सौ. मनिषा…

अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त अभिवादन.

लातूर(प्रतिनिधी) : येथील श्री केशवराज माध्यमिक विद्यालयात साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नववीतील विद्यार्थी पुषण कुलकर्णी, तर प्रमुख पाहुणे म्हणून…

महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या 2 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक.

3 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. 1) रोहन उर्फ मिट्या मारुती गुंडले, वय 19 वर्ष, राहणार अंजनसोंडा, तालुका चाकूर जिल्हा लातूर.2)अभंग काशिनाथ घोलपे, वय 29 वर्ष राहणार काळेवाडी तालुका…

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी चा दबदबा कायम,घरफोडीचे 07 गुन्हे उघड. सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम सह 4 लाख 8 हजार रुपयाच्या मुद्देमाल जप्त.

घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना बीड, अहमदनगर मधून उचलले. लातूर (प्रतिनिधी) पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये घडणारे चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता आदेशित व निर्देशित केले होते.…

मान्सूनपूर्व नालेसफाईला गती,५ जून पूर्वी स्वच्छता पूर्ण करण्याचे मनपाचे उद्दिष्ट.

लातूर(प्रतिनिधी): लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे हाती घेण्यात आली असून मागील १२ दिवसांपासून स्वच्छतेची कामे गतीने केली जात आहेत.दि.५ जून पूर्वी शहरातील सर्व नाल्यांची स्वच्छता करण्याचे उद्दिष्ट मनपाच्या…

मोबाईल हिसकावणाऱ्या जबरीचोरी मधील 4 आरोपींना मुद्देमालासह अटक.तिन लाख, सात हजार, पाचशे रुपयांचे 32 मोबाईल व एक मोटरसायकल जप्त.

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी, 1) प्रफुल प्रकाश पवार ,वय 23 वर्ष, राहणार गिरवलकर नगर, लातूर. 2) आकाश भरत बिराजदार, वय 24 वर्ष, राहणार न्यू भाग्यनगर, लातूर. 3) प्रद्युम्न उर्फ सोन्या…

लातूर जिल्ह्याच्या पुढील पाच वर्षाच्या विकासासाठी तयार होणार आराखडा, तज्ञ व्यक्तींच्या घेतल्या सूचना.

लातूर जिल्हा विकास आराखडा कार्यशाळा संपन्न लातूर दि. ६ ( प्रतिनिधी) कृषि,उद्योग,शिक्षण, आरोग्य या क्षेत्रातील तज्ञ, अनुभवी व्यक्ती यांच्या सूचना लक्षात घेवून जिल्ह्याचा पुढचा पाच वर्षाचा आराखडा तयार करण्यात येणार…

Translate »
error: Content is protected !!