डॉ.प्रमोद घुगेंच्या “किडनी” उपचाराचा प्रवास थेट “सिडनी” पर्यंत!
लातूर ( प्रतिनिधी) लातूर येथील बार्शी रोडवरील दयानंद कॉलेज जवळ आयकॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून गेल्या ऐका दशकापेक्षा जास्त कालावधीपासून “किडनी” आजार आणि संबंधित इतर विकारांवरती डॉ.घुगे सेवा देत आहेत.…
