लातूर ऑफिसर्स क्लबच्या श्रावणी जगतापने राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत मिळविले ब्रॉन्झ मेडल, रुपये 7 हजार 500 चे रोख बक्षीस
लातूर दि.22(प्रतिनिधी):- नुकतेच बारामती जि .पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत ऑफिसर्स क्लबच्या श्रावणी जगताप हिने ५० मी. ब्रेस्ट स्ट्रोक ची वेळ ४१सेकंद देऊन ब्रॉन्झ मेडल व रोख ७ हजार…
