
उस्मानाबाद – ( श्रीकांत मटकीवाले) परमपुज्य भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले.आलेल्या भीम अनुयायांनी महामानवाच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले.महापरिनिर्वान दिनानिमित्त फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजीत जागेत प्रसैन्ना ग्रुप तर्फे रक्तदान शिबिर आयोजित केले होते, बहुजन सामाजिक संघटना, विद्यार्थी तर्फे महामानवाला अभिवादन म्हणुन एक पेन एक वही हा उपक्रम राबविला,दि बुदिष्ट सोसायटीचे वतीने भीम बुद्ध गीतांचा कार्यक्रम झाला,रमाई फाऊंडेशन तर्फे महामानवाला रांगोळी तुन अभिवादन करण्यात आले.सेवानिवृत्त कर्मचारी संघटनाचे सदस्य मोहिम,कवी संमेलन अशा अनेक कार्यक्रमातुन महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.सायंकाळी कॅण्डेल मार्च रॅलीत भीम अनुयायांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता.

अभिवादन करण्यास तुळजापूर आमदार राणा दादा पाटील,उस्मानाबाद आमदार कैलास पाटील,माजी मंत्री मधुकर राव चव्हाण,काॅग्रेसचे धिरज पाटील,राजाभाऊ शेरखाने,अग्निवेश शिंदे, प्रशांत पाटील,खलील सर, महेबुब पटेल,शिलाताई उंबरे,धनंजय राऊत, पप्पू मुंढे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे,अन्य इतर मान्यवर सहीत बौध्दाचार्य बाबासाहेब बनसोडे,धनंजय वाघमारे,गुणवंत सोनवणे,आरपीआयचे राजाभाऊ ओव्हाळ,सिध्दार्थ बनसोडे,शिलाताई चंदनशिवे, आशाताई कांबळे,मायाताई डावरे,अंकुश उबाळे,गणेश रानबा वाघमारे,लेखक विजय बनसोडे,पृथ्वीराज चिलवंत,संजय गजधने, संग्राम बनसोडे,विद्यानंद बनसोडे,रणजीत गायकवाड,संदिप बनसोडे, नवज्योत शिंगाडे,विशाल शिंगाडे,संपतराव शिंदे,राजेंद्र धावारे सर,रुधिर गायकवाड,एडवोकेट.प्रबुध्द कांबळे, एडवोकेट.अजय वागाळे,श्रीकांत मटकिवाले,निखिल बनसोडे,चंदन लांडगे, महादेव एडके,स्वराज जानराव,अमर शिंदे,स्वप्निल शिंगाडे, सोमनाथ गायकवाड,दत्ता एडके,मुकेश मोटे,दत्ता पेठे,पुष्पकांत माळाळे,मेसा जानराव,सुमेध क्षिरसागर,प्रमोद हावळे,आनंद भालेराव,संतोष मोरे,मुकेश शिंदे,अरुण भाऊ बनसोडे,सुदेश माळाळे,सचीन शिंगाडे, सिद्राम वाघमारे,विश्वजीत कांबळे, नागनाथ गोडसे,अतुल लष्करे,स्वामीनाथ चंदनशिवे,बलभीम कांबळे,बापु कुचेकर,डॉ रमेश कांबळे,अन्य इतर उपस्थित होते.
