लातूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा व शेतकर्यांना दिवाळीपुर्वी विम्याची अग्रीम रक्कम मिळावी.
अन्यथा असंतोषाला सामोरे जावे लागेल; माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांचे जिल्हाधिकार्यांना पत्र.लातूर(प्रतिनिधी)- खरीप हंगाम 2023 मध्ये प्रतिकुल पुरस्थितीमुळे शेतकर्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. याबाबत ऑगस्ट महिन्यात…
