Tag: MarathiNews

७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवास योजनेचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ.

सुमारे १५ लाख ज्येष्ठ नागरिकांना मिळणार लाभ- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि. २५ 🙁 प्रतिनिधी) देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवास योजनेचा लाभ सुमारे…

गुरव समाजाची बदनामी करणाऱ्या समाज कंटकावर कारवाई करण्याची मागणी.

तुळजापूर -( प्रतिनिधी) अणदूर मध्ये दोन समाजात तेढ निर्माण करून धार्मिक भावना भडकावने, गुरव समाजाची नाहक बदनामी करून वेठीस धरणे, मंदिरातील पुजाऱ्यांना हाकलून लावण्याचे प्रक्षोभक भाषण करणे, बेकायदेशीर जमाव जमवून…

शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन.

लातूर ,दि.24(प्रतिनिधी) :- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत अल्पमुदत पीककर्जाची नियमितपणे परतफेड करणा-या शेतक-यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यास मान्यता आहे. नियमित कर्जपरतफेड करणा-या शेतक-यांना प्रोत्साहनपर…

चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिनेसह रोख रक्कम असे एकूण 8 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त.

घरफोडीतील आरोपींना 12 तासात अटक. चाकूर पोलिसांची दमदार कामगिरी 1) उमर मुनवर मुजावर, वय 20 वर्ष, राहणार नळेगाव.यास ताब्यात घेऊन त्यांचेकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केले असता आरोपीने गुन्हा केल्याची कबुल केले…

लातूर जिल्ह्य होणार प्लास्टिक आणि कचरा मुक्त.

जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगर पंचायती 17 सप्टेंबर पर्यंतच प्लास्टिक आणि कचरा मुक्त होण्याच्या तयारीत…!! कचरा विघटन तज्ञ म्हणून जगभर ख्याती पसरलेले रामदास कोकरे सह आयुक्त नगर पंचायत म्हणून जिल्ह्यात…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेती क्षेत्रासाठी जाहीर केलेले महत्वाचे निर्णय

विधानसभेत नियम २९३ अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर १) अतिवृष्टीमुळे (६५ मिमि पेक्षा जास्त) झालेली नुकसान भरपाई देण्यात येते. मात्र, आजपर्यंत सततची मागणी लक्षात घेता, सततच्या पावसामुळे ३३ टक्के पेक्षा जास्त…

जनावरे चोरणारी आंतरराज्य टोळीचा 9 तास, 350 किलोमीटर पाठलाग करून आरोपींना अटक

अशा एकूण आठ चोरट्यांना त्यांनी चोरलेल्या मुद्देमाल व वाहनासह पोलीस स्टेशन अहमदपूर येथे आणून त्यांच्याकडे सविस्तर विचारपूस केली असता त्यांनी त्यांची नावे 1) फक्रुद्दीन अब्दुल रहीम,वय 32 वर्ष, राहणार उठावल,…

वीर नायक मच्छिंद्रनाथ नामदेवराव चापोलीकर यांना जानवळ येथे साश्रु नयनांनी अखेरचा निरोप.

लातूर पोलिसांकडून मानवंदना लातूर दि. 21 ( प्रतिनिधी ) जानवळ येथील सुपुत्र वीर जवान मच्छिंद्रनाथ नामदेवराव चापोलीकर यांना हजारो लोकांनी साश्रु नयनांनी अखेरचा निरोप दिला.यावेळी लातूर पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली.यावेळी…

लातूर मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हमरस्त्यावरील पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याचा अभिनव प्रयोग कौतुकास्पद.

लातूर,दि.20 (प्रतिनिधी) :- सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रायोगिक तत्वावर हमरस्त्यावरले पाणी एकत्र करून ते जमिनीत मुरविण्याचे शास्त्रशुद्ध काम केले आहे ते अधिक मोठ्या प्रमाणावर करावे जेणे करून राज्याला आणि देशाला पथदर्शक…

राज्यसेवा पूर्व परीक्षा-2022 लातूर जिल्ह्यात 5 हजार 640 विद्यार्थी परीक्षा देणार

शहरात 13 उपकेंद्रावर होणार परीक्षा, 400 अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती लातूर,दि.19 (प्रतिनिधी):- जिल्ह्यात राज्यसेवा पूर्व परीक्षा-2022 जिल्ह्यातील 13 उपकेंद्रावर होणार असून या परीक्षेसाठी 5 हजार 640 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यासाठी…

Translate »
error: Content is protected !!