घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन आरोपीना सहा लाख 38 हजार रुपयाच्या दहा तोळे सोन्याच्या दागिन्याचे मुद्देमालासह अटक.
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. 1) मतिन याकुब सय्यद, वय 21 वर्षे रा. स्वराज नगर, पाखरसांगवी, लातूर. 2) अभिषेक सुहास यादव, वय 21 वर्षे रा. स्वराज नगर, पांखरसांगवी.लातूर असे असल्याचे समजले.…
