गावठाण जमिनीवर अतिक्रमण केल्याने ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द
लातूर, दि.२८- ( प्रतिनिधी) औसा तालुक्यातील शिवणी (बु.) येथील मागासवर्गीय समाजासाठीच्या गावठाण जमिनीवर अतिक्रमण केल्याने लक्ष्मण श्रीकृष्ण जाधव यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व लातूरच्या जिल्हाधिकार्यांनी अपात्र ठरविले आहे. याप्रकरणी माजी सरपंच तानाजी…
