सराईत गुन्हेगारांच्या टोळीच्या विरोधातील मोक्का (MCOCA) गुन्ह्याला अप्पर पोलीस महासंचालकांची मंजुरी,तब्बल 12 वर्षानंतर लातूर जिल्ह्यातील कारवाई
चाकूर पोलीस ठाणे हद्दीतील चापोली शिवारात 20 मार्च 2022 रोजी खुनाचा गुन्हा, गुन्हा रजिस्टर क्रमांक 97/ 2022 कलम 302, 120 (ब), 201, 212, 216, 34 भादवी प्रमाणे दाखल झाला.पोलीस अधीक्षक…
