
उस्मानाबाद – (जिल्हा प्रतिनिधी श्रीकांत मटकीवाले )दि.१६ आँक्टोंबर २०२२ वार रविवार रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. ना.राजाभाऊ सरवदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली रिपाईची बैठक संपन्न झाली यावेळीरिपाइंचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.ना.राजाभाऊ सरवदे साहेब यांनी आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून जिल्ह्याचा आढावा घेतला व पक्षाचे क्रियाशील सभासद यादीची माहिती सादर करणे तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे नूतन जॉईंट सेक्रेटरी व बैठकीचे अध्यक्ष मा.राजाभाऊ ओहाळ साहेब यांनी विविध मुद्द्यावर पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले जिल्हा कार्यकारिणीची निवड आदीं सह ऐनवेळी उपस्थित होणाऱ्या विषयावर चर्चा केली तसेच संजयकुमार बनसोडे राज्य सचिव बंडू भाऊ बनसोडे मराठवाडा सचिव भागवत शिंदे मराठवाडा उपाध्यक्ष आनंद पांडगळे तानाजी कदम जिल्हा सरचिटणीस एस के चले महाराष्ट्र सदस्य हरीश डावरे समीर नदाफ भालचंद्र कटारे तालुकाध्यक्ष यांनी सुद्धा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच यावेळी उपस्थित अस्मिता ताई पारवे महिला जिल्हाध्यक्ष ज्योती लोखंडे महिला जिल्हा सचिव मराठा आघाडीचे रविराज पाटील रोजगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष उत्तम भालेराव जिल्हा उपाध्यक्ष संपत जानराव जिल्हा संघटक सोमनाथ गायकवाड युवा नेते मुन्ना ओहाळ शहराध्यक्ष उदय बनसोडे भूम तालुका अध्यक्ष अमोल शिंदे तुळजापूर विधानसभा अध्यक्ष प्रकाश कदम S K गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष युवक कार्याध्यक्ष संतोष बनसोडे मोहन बनसोडे बालाजी आवटे उमरगा तालुका अध्यक्ष सुभाष सोनकांबळे प्रकाश कांबळे तालुका कार्याध्यक्ष महादेव भोसले शहर संघटक सचिव मुकेश मोठे तुळजापूर अमोल कदम दाजी कदम कलावंता आघाडीचे तालुकाध्यक्ष श्रीकांत मटकीवाले स्वर उपाध्यक्ष योगेश बनसोडे आकाश इंगळे विशाल ओहाळ कपिल ओहाळ यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
