Tag: DspNews

मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासंदर्भात गठित.न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीला 24 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ.

मुंबई (प्रतिनिधी) दि. 27 : मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्‍याच्या प्रकियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासणीअंती मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा…

अमरावती -लातूर- पुणे रेल्वे दररोज धावणार.

रेल्वे राज्यमंत्री दानवेंची आ. निलंगेकरांना ग्वाही लातूर (प्रतिनिधी) अमरावती – पुणे ही रेल्वे सध्या आठवड्यातून दोन दिवस धावत आहे. सदर रेल्वे दररोज सुरू करण्यात यावी अशी मागणी सातत्याने प्रवाश्यांकडून होत…

तावरजा कॉलनीतील गॅस स्फ़ोटात जखमींची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली भेट.

लातूर दि. 16 (प्रतिनिधी) : येथील तावरजा कॉलनीत फुग्यात हवा भरणाऱ्या सिलेंडरचा रविवारी स्फोट झाला. यामध्ये फुगे विक्रेता ठार झाला असून अकरा लहान मुले गंभीर जखमी झाली आहेत. जखमींवर विलासराव…

चोरीचे गुन्हे करणारी अट्टल गुन्हेगाराच्या टोळीला 74 लाख रुपयाच्या मुद्देमालासह अटक.

स्थानिक गुन्हे शाखा व गांधीचौक पोलीसांची संयुक्त कारवाई. 1) अकबरखान हबीबखान पठाण, वय 37 वर्ष, राहणार पवारवाडी मालेगाव, जिल्हा नाशिक. 2) खैसरखान हबीबखान पठाण, वय 22 वर्ष, राहणार पवारवाडी मालेगाव,…

टेम्पो चोरीत 2 जणांना अटक. चोरलेले 1 आयशर टेम्पोसह 3 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.

सर टेम्पोचे चेसी व इंजिन नंबर वरून तसेच टेम्पोच्या पाठीमागे असलेल्या क्रमांकावरून सदरच्या आयशर टेम्पो बाबत अधिक माहिती घेतली असता अंदाजे चार महिन्यापूर्वी पोलीस ठाणे अहमदपूर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक…

मराठा आरक्षणप्रश्नी आपण समाजासोबतच– आ.संभाजी पाटील निलंगेकर.

आरक्षणासाठी शांततामय आंदोलनातून दबाव निर्माण करावाराजकीय स्वार्थातून आंदोलनाला गालबोट निलंगा(प्रतिनिधी) मराठा समाजाला आरक्षण मिळवून घेण्यासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन उभारून शासनावर दबाव निर्माण करावा, हीच आपल्या आंदोलनाची ओळख आहे..राजकीय स्वार्थासाठी कांही…

लातूर शहरातील कोणत्याही कामासाठी निधीची कमी पडू देणार नाही – खा. सुधाकर शृंगारे.

लातूर (प्रतिनिधी) लातूर शहरातील प्रभाग क्र.2 नाथ नगर पवन कॉलनी येथील हनुमान मंदिर सभागृहाच्या कामाचे भूमिपूजन लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री सुधाकर जी शृंगारे साहेब आणि लातूर शहर जिल्हा भाजपा…

पोलीस प्रशासन कळंब व सर्व कळंबकर यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करुन आनंदोत्सव.

कळंब ( श्रीकांत मटकीवाला) दि.05.08.2023 रोजी मा. अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधिक्षक उस्मानाबाद यांचे प्रेरणेतुन व मा. एम रमेश साहेब सहा पोलीस अधिक्षक उप विभाग कळंब यांचे मार्गदर्शनाखाली कळंब तालुका…

मनपामार्फत रमाई आवास योजने अंतर्गत,६० लाभधारकांना पहिल्या हप्त्याचे वितरण.

लातूर(प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचे मार्फत अनुदानीत रमाई आवास योजनेअंतर्गत ६० लाभधारकांना प्रत्येकी १ लाख रुपयांच्या पहिल्या हप्त्याचे वितरण लातुर शहर महानगरपालिके मार्फत करण्यात आले…

Translate »
error: Content is protected !!