जीवन गाण्यातील संवेदना जेंव्हा कारागृहातील कैदी जपण्यासाठी कटिबद्ध होतात
माणुस म्हणून जगण्यासाठी कटिबद्ध होऊ- न्यायाधीश श्रीमती डी. एम. जज▪️जिल्हा मध्यवर्ती कारागृहात ‘जीवन गाणे गातच जावे’ कार्यक्रम नांदेड (प्रतिनिधी), दि. 11 :- जन्मताच कोणताही व्यक्ती हा गुन्हेगार असत नाही. माणसाची…
