Author: Deepak Patil

क्लीन इंडिया मिशन २.० ची सुरुवात सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या हस्ते.

नेहरू युवा केंद्राची युवा मंडळ बैठक चाकूर येथे संपन्न चाकूर : ( प्रतिनिधी) भारत सरकारच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या लातूर येथील नेहरू युवा केंद्राच्या वतीने चाकूर येथील भाई किशनराव देशमुख महाविद्यालयात…

राज्यभर ७०० ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही,राज्याच्या आरोग्य क्षेत्रासाठी दुप्पट निधी देणार. मुंबई, दि.३:( प्रतिनिधी) राज्याची ग्रामीण आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी आमचे सर्वोच्च प्राधान्य असून आरोग्य क्षेत्रासाठी दुप्पट निधी देणार असल्याची ग्वाही…

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई ; न्यायालयाने ठोठावला 1 लाख 28 हजार 500 रुपयांचा दंड.

मागिल नोंदविलेल्या गुन्ह़यापैकी अवैध हॉटेल व धाबा मालाक व मद्यपींवर केलेल्या कारवाईमध्ये अवैध धाबा मालक व अवैध ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्यांना न्यायालयाने रुपये 1 लाख 28 हजार 500 चा दंड ठोठावला…

“भिक्षा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल.”

उस्मानाबाद ( प्रतिनिधी ) तुळजापूर येथे चालू असलेल्या शारदीय नवरात्र उत्सव अनुशंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि- श्री. मनोज निलंगेकर, पोहेकॉ- जावेद काझी, प्रकाश औताडे, काझी, पोना- शौकत पठाण, अशोक ढगारे,…

अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांना ७५५ कोटी रुपयांची मदत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्णय जून ते ऑगस्ट कालावधीतील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मुंबई,( प्रतिनिधी) दि. २९- अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या…

पोषण महा अभियाना अंतर्गत स्वस्थ बालक स्पर्धे चे आयोजन

जामनेर (भिकाजी गुरव ) दि.28/09/2022 रोजी कुंभारी खुर्द येथील अंगणवाडी केंद्रात पोषण महा अभियाना अंतर्गत स्वस्थ बालक स्पर्धा व पारंपारिक खेळ व पारंपारीक भाज्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उदघाटन…

किन्नरांना आपल्यातलेच आहेत या संवेदनेने समाजात सामावून घेण्याची गरज.

कुलगुरू डॉ. उद्धव भोसले ▪️ “मिशन गौरी” लघूपटाद्वारे युवकांमध्ये जाणीव जागृती▪️विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलात गौरीने साधला संवाद नांदेड (प्रतिनिधी) दि. 29 :- अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत आपल्यातलाच एक घटक जीवन जगण्यासाठी…

श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त 07 ते 10 ऑक्टोबर पर्यंत वाहतूक मार्गात बदल

या मार्गावरील वाहने खालील प्रमाणे मार्गक्रमण करतीलउस्मानाबाद ते हैद्राबादकडे जाणारी वाहतूक औसा, उमरगा मार्गे हैद्राबादकडे पथक्रमण करतील. हैद्राबाद ते उस्मानाबादकडे येणारी वाहतूक हैद्राबाद, उमरागा, औसा मार्गे पथक्रमण करतील. हैद्राबाद ते…

शारदीय नवरात्र महोत्सवास माहूरगडावर उत्साहात प्रारंभ

कोविडसह इतर संकटे कायमचे दूर होऊ दे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची प्रार्थना नांदेड (प्रतिनिधी) दि. 26 :- गत दोन वर्षे कोविड-19 मुळे अनेक धार्मिक स्थळांवर आरोग्याच्या सुरक्षिततेच्यादृष्टिने काही निर्बंध…

शारदीय नवरात्र महोत्सव-2022 घटस्थापनेने श्री तुळजाभवानी देवीजींचा नवरात्र महोत्सवास प्रारंभ.

उस्मानाबाद, दि.26 (प्रतिनिधी) : महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास तुळजापूर येथे सोमवारी धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. श्री तुळजाभवानी मंदिरात पहाटे पारंपरिक पध्दतीने श्री तुळजाभवानी देवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात…

Translate »
error: Content is protected !!