महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या सहयोगी उपाध्यक्षपदी डॉ. चंद्रजित जाधव
मुंबई (क्री. प्रतिनिधी)- महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या सहयोगी उपाध्यक्षपदी खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव डॉ. चंद्रजित जाधव यांची निवड झाली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात खो-खो पोचवण्यासाठी डॉ. जाधव यांनी महत्त्वाची कामगिरी केली…
