प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर डॉ. अरविंद भातांब्रे यांचे आमरण उपोषण तूर्तास स्थगित.
महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा पुतळा न हटविण्याबाबत लातूर ( प्रतिनिधि): लातूर शहरातील कव्हा नाका , महात्मा बसवेश्वर चौक परिसरातील जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा हटविण्यात येऊ नये या मागणीसाठी…