पोलीस पती दोन लग्न करून होता एकदम मस्त, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच झाला उदवस्त.
लातूर :- { दिपक पाटील } सुखी संसाराचे स्वप्न प्रत्येक मुलगी पहात असते, आपल्याला एखादा राजबिंडा राजकुमार मिळावा ही तिने पाहिलेले स्वप्न असते,आपल्या लेकीचे संसार निट व्हावा हे तिच्या पित्याला…
