Category: गुन्हा

स्थानिक गुन्हे शाखेचा जुगार अड्ड्यावर छापा,11 लाख 22 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त.

1) राम शिवाजी गायकवाड ,वय 32 वर्ष ,राहणार खोपेगाव तालुका जिल्हा लातूर 2) ऋषिकेश रवींद्र घुगे ,वय 20 वर्ष, राहणार साईधाम अपार्टमेंट लक्ष्मी नगर लातूर 3) प्रकाश मधुकर चेवले ,37…

स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाई गुटखा आणि अवैध दारूवर धाड 21 लाखाचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक.

पोलीस अमलदार अंगद कोतवाड यांचे तक्रारीवरून पोलीस ठाणे एमआयडीसी येथे प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूची अवैद्य साठवणूक करून विक्री व्यवसाय करणारा इसम नामे 1) फिरोज उर्फ आदम आयुब उमाटे वय…

घरफोडीतील आरोपी कडून, चोरीस गेलेले सोन्याच्या दागिनेसह 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

1) अक्षय राम तेलंगे, राहणार गोपाळ नगर ,लातूर. 2) प्रशांत अर्जुन शिंदे, राहणार पाखरसांगवी, लातूर. 3) प्रफुल प्रकाश पवार, राहणार गिरवलकर नगर, लातूर.

गोडावून फोडून चोरी केलेल्या तुरीच्या कट्ट्यासह 5 आरोपींना अटक. 07 लाख 56 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त.

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. 1) योगेश कृष्णा मोरे, वय 21 वर्ष, राहणार स्वराज्य नगर वसवाडी, लातूर. 2) विवेक अशोक हनमंते, वय 22 वर्ष, राहणार खडक हनुमान, लातूर. 3) तानाजी गोरोबा…

पांडुरंग अवैध दारूची विक्री करून माजला पण स्थानिक गुन्हे शाखेने पकडताच मनातल्या मनात लाजला.

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी. देशीदारू व वाहनासह चार लाख सात हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त.देवणी( प्रतिनिधी) पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यातील अवैधरीत्या चालणारे धंदे व बेकायदेशीर दारू विकणारे…

लातूर ग्रामीण हद्दीतील खुनाच्या गुन्हयातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखे कडून अटक.

लातूर (प्रतिनिधी)दिनांक 19/12/2022 ते 20/12/2022 दरम्यान वासनगाव शिवारात आरोपी मदन उर्फ मनोज कदम याने म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या एका महिलेचा दगडाने मारून खून केला होता.त्यावरून नमूद आरोपी विरोधात पोलीस ठाणे लातूर…

अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या 9 जनाविरुद्ध 2 गुन्हे दाखल. 2 जेसीबी व 2 ट्रॅक्टरसह 34 लाख 5 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त

1) जीवन किशन केंद्रे, वय 45 वर्ष, राहणार बोरगाव, (खुर्द) तालुका जळकोट.हा तिरू नदीपात्रातून ट्रॅक्टरच्या साह्याने नदीपात्रातील गौण खनिज वाळू उत्खननाचा कोणताही परवाना नसताना, वाळू चोरी करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक नदीपात्रात…

लातूर जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी मध्यरात्री राबविले कोंबिग ऑपरेशन.

लातूर( प्रतिनिधी)आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने लातूर जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांनी दिले होते. त्यानुसार, दिनांक 29 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरच्या रात्री 11 ते पहाटे 5…

बांधकामावरील लोखंडी साहित्य चोरणारी टोळी जेरबंद.. लोखंडी साहित्य,वाहनासह 22 लाख 97 हजार रुपयाच्या मुद्देमाल जप्त.

सहा आरोपींना अटक. चोरीचे पाच गुन्हे उघड, स्थानिक गुन्हे शाखेची उत्कृष्ट कारवाई. लातूर ( प्रतिनिधी) पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये होणारे चोरी व घरफोडी चे गुन्हे उघडकीस आणण्याचे…

घरफोडीतील आरोपींकडून, चोरीस गेलेली रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने तसेच इतर ठिकाणाहून चोरलेले 14 मोबाईल असा एकूण 1 लाख 89 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त.

एमआयडीसी पोलीस ठाण्याची दमदार कामगिरी लातूर ( प्रतिनिधी) दिनांक 21 ऑक्टोंबर ते 22 ऑक्टोंबर चे मध्यरात्री रोजी पोलीस ठाणे एमआयडीसी हद्दीतील पद्मानगर येथील एका घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून कपाटात…

Translate »
error: Content is protected !!