Month: January 2023

माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांची मतदान केंद्रांना भेट.

लातूर(प्रतिनिधी )- छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा) विभाग शिक्षक मतदारसंघासाठी आज सोमवार दि. 30 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणूकीसाठी भाजपा महायुतीच्या वतीने प्रा. किरण पाटील निवडणूक लढवीत आहेत.…

मीच उमेदवार समजून कालिदास माने यांना मतदान करा, प्रकाश आंबेडकर.

लातूर -( प्रतिनिधी) औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवडणूक लढवत असलेले उमेदवार माने कालिदास हे मीच समजून त्यांना मतदान करा व निवडून आणा, असे आवाहन प्रकाश…

शिक्षकांवर अन्‍याय करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मत मागण्‍याचा नैतिक अधिकार नाही- पालकमंत्री गिरीष महाजन.

किरण पाटील यांच्‍या प्रचारार्थ मेळाव्‍यात घणाघाती टि‍का. लातूर( प्रतिनिधी)- ज्ञानदान होणाऱ्या पवित्र शिक्षण क्षेत्राचा वापर केवळ राजकारणासाठी कॉग्रेस आणि राष्‍ट्रवादी केला आहे. गुरूजनांना शिक्षण सेवक हे पद कॉंग्रेस राष्‍ट्रवादीनेच दिलेले…

एक्झाम वारीयर्स” विद्यार्थी पालकांसाठी कानमंत्र ठरेल-खासदार सुधाकर शृंगारे        खासदार सुधाकर शृंगारे यांचा “परीक्षा पे चर्चा” उपक्रमात सहभाग.

लातुर-( प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील नव युवकांना समर्पित केलेले "एक्झाम वारियर्स" हे पुस्तक देशातील विद्यार्थ्यांना आणि पालकांना नवा कानमंत्र देणारे ठरणार आहे,परीक्षेचा तणाव बाजूला सारून परीक्षेला कोणत्या पद्धतीने…

मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या चार आरोपींना अटक. 11 लाख 64 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त .

1) शैलेश श्रीमंत सूर्यवंशी, वय 23 वर्ष, व्यवसाय शिक्षण, राहणार विद्यानगर निलंगा. 2) सुदाम तानाजी हजारे, वय 23 वर्ष, व्यवसाय शिक्षण, राहणार बिबराड, तालुका शिरूर आनंतपाळ, 3)भीम नागनाथ जाधव, वय…

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मतदारांनी,कालिदास माने यांना विजयी करावे : प्रकाश आंबेडकर.

लातूर ( प्रतिनिधी) शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मतदारांनी मराठवाडा शिक्षक मतदार संघातील वंचित बहुजन आघाडी व शिक्षक प्रतिनिधी सभेचे अधिकृत उमेदवार कालिदास माने यांना विजयी करावे, असे प्रतिपादन वंचित…

जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या हस्ते ध्वजारोहण.

उस्मानाबाद,दि.26( श्रीकांत मटकीवाले ) भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील ध्वजारोहणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता,…

माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकरांच्या पुढाकारातून गोद्रीच्या कुंभमेळ्यास अन्नधान्य रवाना.

खा. सुधाकर श्रृंगारेंनी दाखविला हिरवा झेंडालातूर(प्रतिनिधी )- जळगाव जिल्ह्यातील गोद्री येथे अखिल भारतीय हिंदु गौर बंजारा व लबाना नायकवडा समाजाचा कुंभमेळावा पार पडत आहे. या मेळाव्यासाठी माजी मंत्री आ. संभाजी…

दोन मोटरसायकल व मंदिरातून चोरलेल्या दानपेटीसह एक लाख अकरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.

1) गणेश श्रीकांत साळुंखे वय 22 वर्ष राहणार कैलास नगर लातूर. असे असल्याचे सांगितले. 1)मोतीलाल उर्फ कुक्या बादल शिंदे, वय 22 वर्ष, राहणार मोहा,तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद.

डॉ.प्रमोद घुगेंच्या “किडनी” उपचाराचा प्रवास थेट “सिडनी” पर्यंत!

लातूर ( प्रतिनिधी) लातूर येथील बार्शी रोडवरील दयानंद कॉलेज जवळ आयकॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून गेल्या ऐका दशकापेक्षा जास्त कालावधीपासून “किडनी” आजार आणि संबंधित इतर विकारांवरती डॉ.घुगे सेवा देत आहेत.…

Translate »
error: Content is protected !!