Spread the love

उस्मानाबाद,दि.26( श्रीकांत मटकीवाले ) भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील ध्वजारोहणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे, महेंद्रकुमार कांबळे, तहसीलदार गणेश माळी, नायब तहसीलदार पकंज मंदाडे, संतोष पाटील आदी अधिकारी कर्मचारी तसेच स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, नागरिक आदी उपस्थित होते. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर डॉ.ओम्बासे यांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक यांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!