Month: March 2022

आता दर शनिवारी भरणार उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर कार्यालयात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या मुलांच्या पालकांची शाळा.

लातूर { प्रतिनिधी } अलीकडच्या काळात अल्पवयीन मुलाकडून सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणे, घातक शस्त्र हातात घेऊन ते फोटो इंस्टाग्राम, फेसबुक, व्हाट्सअपग्रुप वर शेअर करण्याचे प्रमाण वाढले आहे. मुलं जशी…

जैविक शेतीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांचे अनुदान,खासदार-सुधाकर शृंगारे यांचा लोकसभेत पाठपुरावा.

लातुर – (प्रतिनिधी) मराठवाड्यातल्या जैविक शेतीला प्रोत्साहन मिळावे यासाठी लातुरचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित करीत सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. यावर कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांनी उत्तर देताना…

किन्नरांच्या पुनर्वसनातील नांदेडचा पॅटर्न राज्यातील पथदर्शी उपक्रम ठरेल – पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड (प्रतिनिधी) :- भारतीय राज्य घटनेने सर्वांना समान न्यायाची हमी दिलेली आहे. अनेक वर्षांपासून दूर्लक्षीत असलेल्या व समाजाकडून सतत अवहेलनेला सामोरे जावे लागणाऱ्या आपल्या किन्नरांना विकासाच्या प्रवाहात आणून त्यांना योग्य…

शहीद जवान गणपती सुरेश लांडगे यांच्या आई – वडील आणि पत्नी यांना मुख्यमंत्री सहाय्यता/ शासकीय निधीतून 1 कोटीची आर्थिक मदत.

लातूर दि. 28 ( प्रतिनिधी ):- सैन्य न. 4587389 एन. शिपाई लांडगे गणपती सुरेश रा. लोदगा ता. औसा जि. लातूर हे 6 महार रेजिमेंटमध्ये जम्मु काश्मिर येथे लद्दाख सेक्टरमधील अति…

पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडून लातूरच्या सांस्कृतिक क्षेत्राला आणखी एक भेट.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने लातूर येथे २६ ते २८ मार्च दरम्यान लावणी महोत्सवाचे आयोजन लातूर (प्रतिनिधी) : लातूरच्या सांस्कृतिक क्षेत्राला उभारी देण्यासाठी महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे…

गरज नसलेली कलम लावणे भोवले, रेणापूर चे पोलीस निरीक्षक सिरसाठ निलंबित

लातूर : ( प्रतिनिधी ) रेणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोपान सिरसाठ यांना विशेष पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. ही कारवाई मंगळवारी रात्री झाली असून…

अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमास अटक, तीन गावठी कट्टे , अकरा जिवंत काडतुसे जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कार्यवाही.

लातूर :- ( प्रतिनिधी ) लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे यांनी जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमावर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते याच अनुषंगाने पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे ,…

बनावट फेसबुक अकाउंट उघडून महिलेची बदनामी करणाऱ्या आरोपीस अटक.

लातूर ग्रामीण पोलीस स्टेशनची कामगिरीलातूर : { प्रतिनिधी } लातूर येथे राहणाऱ्या एका महिलेचे फोटो व वैयक्तिक माहितीचा वापर करून अज्ञात आरोपीने खोटे बनावट फेसबुक अकाउंट ओपन करून त्यावरून पीडित…

जबरी चोरी मधील आरोपीना मुद्देमालासह 24 तासाच्या आत मुद्देमालासह अटक.

पोलीस ठाणे विवेकानंद चौकच्या पोलिसांची कामगिरी. लातूर : ( प्रतिनिधी) दिनांक 19/03/2022 रोजी दुपारच्या वेळेस उत्तर प्रदेश येथील रहिवासी असलेला एक फिरस्त व्यापारी, रस्त्याने कपडे विकणारा नामे हैदरअली मोहम्मद हसनेन…

दोन लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. स्थानिक गुन्हे शाखे ची कारवाई.

सराईत चोरट्या सह दोघांना अटक. लातूर जिल्ह्यातील 03 घरफोड्यांचा उलगडा. लातूर : ( प्रतिनिधी ) पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यात घडलेल्या घरफोडी व चोरी चे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता…

Translate »
error: Content is protected !!