Month: April 2022

लातूर पोलिसांची बऱ्याच वर्षानंतर प्रथमच सराईत गुन्हेगार पंकज पारिख, यश कातळे व त्यांच्या साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यान्वये कार्यवाही.

लातूर :- ( प्रतिनिधी ) दिनांक 23/02/2022 रोजी सायंकाळच्या सुमारास लातूर शहरातील छत्रपती चौक ते बार्शी जाणारे रिंगरोड वरील एका हॉटेलमध्ये जेवणाचे बिल देण्याच्या कारणावरून सराईत आरोपी नामे1) पंकज श्यामसुंदर…

Translate »
error: Content is protected !!