Month: April 2022

“मनसेच्या राज्यस्तरीय शैक्षणिक प्रदर्शन, विज्ञान प्रदर्शन आणि स्वंय रोजगार मेळाव्याचे थाटात उदघाटन संपन्न”

कोटयावधी रुपयांची संपत्ती व मंत्री पदे असणाऱ्या राजकिय पुढाऱ्यांना जे जमले नाही ते मनसेने करून दाखविले – संतोष नागरगोजे लातुर : ( प्रतिनिधी )शिक्षण असुनही नोकरी व्यवसांयाच्या संधी उपलब्ध नसल्याने…

लातूर जिल्ह्यातील या तालुक्यात भाच्याने केला मामीवरच बलात्कार .

औसा :- ( दिपक पाटील ) गेल्या काही दिवसांपूर्वीचं औसा तालुक्यातील सारोळा येथील एका सालगड्या च्या बायको बरोबर नवऱ्याच्या संमतीने सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. तर आज पुन्हा एकदा बलात्काराच्या…

अंबाजोगाई ते लातूर रस्त्यावरील अपघातात आठ जण जागीच ठार.

अंबाजोगाई ( प्रतिनिधी ) अंबाजोगाई ते लातूर रोडवर २० किलोमीटर अंतरावर असलेल्या ,लातूर हायवेवरील नंदगोपाल दूध डेअरी जवळ शनिवारी (दि.२३) सकाळी ट्रक-क्रुझरच्या भीषण अपघातात आठ जागीच ठार झाल्याची भीषण घटनासमोर…

फसवणुकीचे गुन्हयातील सराईत आरोपीस लातुर ग्रामीण पोलीसांकडुन अटक.

लातूर - { दिपक पाटील } पोलीस ठाणे विटा जि.सांगली येथे दाखल गुरनं १४७/२०२२ कलम४२०,३४ भादवी मधील फिर्यादी महिलेने दिलेल्या फिर्यादी वरुन नमुद प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर गुन्हयातील आरोपीतांनी…

पोलीस ठाणे विवेकानंद चौक,लातूर ची कामगीरी चोरीस गेलेल्या मुद्देमालासह 04 आरोपी अटक. एकुण 35 लाख बावन्न हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त.

लातूर ( प्रतिनिधी ) पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यातील घडलेल्या मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्या करीता निर्देशीत केले होते त्या अनुषंगाने पोलीस ठाणे विवेकानंद चौक,लातूरयेथे पोलीस निरीक्षक सुधाकर…

दिव्यांग शिक्षिका श्रीमती नंदा नरहरे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर.

लातूर 🙁 प्रतिनिधी) चाकूर तालुक्यातील हाळी खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दिव्यांग शिक्षिका श्रीमती नंदा ईराप्पा नरहरे यांना महाराष्ट्र शिक्षक पॅनल तर्फे दिला जाणारा ‘सेवासन्मान राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार…

स्थानिक गुन्हे शाखा व लातूर ग्रामीण पोलीसांची कारवाई..जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना काही वेळातच अटक. गुन्ह्यातील मोटारसायकली जप्त.

लातूर (प्रतिनिधी) दिनांक 11/04/2022 रोजी लातूर येथील एक कोल्ड्रिंक्सच्या एजन्सीमध्ये मुनीम म्हणून काम करणारे इसमास काही अनोळखी आरोपींनी पाळत ठेवून रात्री 10:15 वाजण्याच्या सुमारास बाभळगाव शिवारात लातूर ते लोदगा जाणारे…

हातभट्टी दारू तयार करणाऱ्यांवर छापा, 3 लाख 53 हजाराचा मुद्देमाल जप्त, 06 गुन्हे दाखल, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

निलंगा ( प्रतिनिधी ) लातूर जिल्ह्यात अवैध रीतीने हातभट्टी दारूची निर्मिती व विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे यांनी दिलेले होते. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री. निखिल…

रेल्वे कोच फॅक्टरी लवकरच सुरु करण्याचे रेल्वे मंत्र्यांनी दिले आश्वासन.

नांदेड – लातूररोड नवीन रेल्वे मार्गासाठी लातूरचे खासदार आग्रहीरेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांना भेटून केली नवीन रेल्वे गाड्यांची मागणीलातूर-( प्रतिनिधी ): लातूर लोकसभा मतदार संघातील रेल्वेच्या अनेक मागण्यांना घेऊन खासदार सुधाकर…

पोलीस ठाणे विवेकानंद चौक ची कामगिरी, चोरीच्या 19 मोटरसायकलसह 1 आरोपी अटक. 3 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.

लातूर (प्रतिनिधी ) पोलिस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यात घडलेल्या मलाविषयक गुन्ह्याचे विशेषता मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता निर्देशित केले होते.त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन, उपविभागीय…

Translate »
error: Content is protected !!