Spread the love

मुंबई ( प्रतिनिधी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या भाषणात लातूर जिल्ह्यासाठी खालील घोषणा केल्या

▪️जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बांधकामासाठी कृषी महाविद्यालयाची जागेची उपलब्धता
▪️ विमानतळाच्या अतिरिक्त भूसंपादनासाठी निधीची तरतूद.
▪️रस्त्यांच्या दुरुस्ती व डांबरीकरणासाठी निधी.
▪️जिल्हाधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत व नियोजन भवन इमारतीचे काम.
▪️मराठवाडा वॉटर ग्रीड मधून लातूर जिल्हा व शहरासाठी प्रकल्पास मान्यता
▪️लातूर, बीड व उस्मानाबाद जिल्हयातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील पाणी टंचाई निवारणासाठी यशवंत सागर जलाशय उजनी येथून ११२ द.ल.घ.मी. पाणी केंद्र शासनाच्या मदतीने उपलब्ध करणे. ७. तावरजा मध्यम प्रकल्पाच्या दुरुस्तीचे काम
▪️महावितरणच्या ओव्हर हेड डिस्ट्रीब्युशन नेटवर्कचे भूमीगत वितरण केबल नेटवर्कचे काम.
▪️चाकूर येथे औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्यासाठी जमीन संपादन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!