
22-08-21 ते 28-08-21 यातील पोलीस ठाणे अंतर्गत कारवाया
भादा -( प्रतिनिधी) दिनांक 22.8.21 रोजी sindala येथे 90 बाटल्या देशी दारू संत्रा रु 2700 चा माल जप्त करण्यात आला
याच दिवशी सिंदलावाडी येथे 60 बाटल्या देशी दारू च्या रु 2540 माल जप्त , दिनांक 25.8.21रोजी उजनी येथे तीन पती जुगार वर छापा 700 रुपये चा मुद्देमाल जप्त
दिनांक 28.8.21 रोजी
आर्मी धाबा टाका पाटी येथे छापा त्या ठिकाणी देशी दारू 104 बाटल्या रुपये6240,विदेशी 196 बाटल्या रु 31360 व रक्कम 3300 असा रकून 40900 रुपये चा माल जप्त केला आहे
टाका मौ येथे देशी दारू 10 बाटल्या 600 रुपये चा माल जप्त
बोरगाव येथे हातभट्टी दारू 10लिटर रुपये 500
सिंदलावाडी देशी दारू 8बाटल्या 480 रुपये
बेलकुंड देशी दारू 7 बाटल्या 420 रुपये
सिंदलावडी देशी दारू 9 बाटल्या 540 रुपये चा असा एकूण 50440 रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या पथकात सपोनि लिंगे,पोउपनी मुळीक,पोहे कमाल शेख, चंदू सूर्यवंशी, भगवान क्षीरसागर, महेश चव्हाण, गिरी,बंडू डोलारे चालक फड यांचा समावेश होता

