Spread the love

अहमदपुर :- ( भिमराव कांबळे) मौजे मावलगाव येथे दि.7/9/21रोजी मंगळवार शिवारात बंडु सोपान केंद्रे वय 48 रा.मावलगाव येथील शेतकरी आपल्या शेतातून दुपारी अडीच वाजता घरी येत असताना ओढ्याला अचानक पूर आल्याने व पूराचा अंदाज न आल्याने ते वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला . गावकऱ्यांना त्यांचे प्रेत नदीत सापडले.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!