Spread the love

मुरुम -( प्रतिनिधी) :-  मुरुम पोलीस ठाण्याचे चे पथक दि. 08 ऑक्टोबर रोजी 15.30 वा. सु. कोथळी ते बेळंब रस्त्यावर गस्तीवर असतांना सोलापूर येथील अरविंद चनबसप्पा मंगरुळे हे मोटारसायकल क्र. एम.एच. 25 ए एन 0085 वरुन गुटख्याची 200 पुडके व तंबाखु जन्य पदार्थाचे 200 पुडके असा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला अन्नपदार्थ अवैधरीत्या वाहून नेत असतांना पथकास आढळले. यावरुन मुरुम पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल- दादाराव औसारे यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून भा.दं.सं. कलम- 188, 272, 273 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. #DSPNEWS

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!