Spread the love


किनगाव (प्रतिनिधी) दगडवाडी मध्ये !!लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पुतळ्यास व शिवसेना जनसंपर्क कार्यालय येथे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली!!
यावेळी समस्त गावकरी व शिवसेना तालुका उपप्रमुख गणेश पांचाळ,विभाग प्रमुख लक्ष्मण गुट्टे,शाखा प्रमुख गोविंद गुट्टे, ग्रा.पं. सदस्य योगेश मुंढे,ग्रा. पं सदस्य विश्वनाथ मुंढे,योगेश मुंढे,विजय सोळंके,हनुमंत मुंढे,वैजनाथ गुट्टे,सौदागर कांदे, अनंत मुंढे,संग्राम मुंढे,संतोष (महाराज) मुंढे,भक्तराम मुंढे,बापुस मुंढे,नामदेव मुंढे,श्रीकांत फड,लक्ष्मण मुंढे,अमोल मुंढे,रविकांत मुंढे,विलास मुंढे,पवन मुंढे,रवी मुंढे,विनोद मुंढे,अर्जुन मुंढे,माधव मुंढे,परमेश्वर मुंढे,शुभम मुंढे,बालाजी मुंढे,गोविंद मुंढे,प्रणव मुंढे,कृष्णा मुंढे,सचिन मुंढे
व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!