Tag: Latur

स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांची कारवाई १ पिस्टल, २ जिवंत काडतुस व मॅग्झीनसह आरोपी अटक.

स्थानिक गुन्हे शाखा लातूर च्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे एका इसमांकडून ०१, पिस्टल ०२ जिवंत काडतुसे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मागील आठवड्यात स्थानिक गुन्हे शाखेकडून शस्त्र जप्तीची ही…

बँक आणि सराफ दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक , स्थानिक गुन्हेची कामगिरी.

खुणाच्या गुन्ह्यातील 4 आरोपींसह, 2 पिस्टल,17 जीवंत काडतुसे, 1 खंजर ताब्यात. निलंगा (प्रतिनिधी)स्थानिक गुन्हे शाखा लातूर येथील पथक निलंगा भागात गस्तीवर असताना काही संशयित इसम हत्यारा सह दरोडा टाकण्याच्या तयारीत…

देशहितासाठी लातूरकरांची कायमच साथ ,भाजपाचे केंद्रीय महामंत्री विनोदजी तावडे.

चाकूर(प्रतिनिधी) 370 कलम रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. पाचशे वर्षांपासून प्रलंबित असलेला अयोध्येतील श्रीराम मंदिराचा विषय मार्गी लावत भव्य मंदिराची उभारणी केली. जगात लोकप्रिय असलेले यशस्वी…

बसवकल्याणमध्ये ४४ व्या अनुभव मंटप उत्सवाचे आयोजन. डॉ. बसवलिंग पट्टदेवरू 

लातूर (प्रतिनिधी) लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वर आणि समकालीन शरणांची कायकभूमी, कर्मभूमी असलेल्या बसवकल्याणमध्ये येत्या दि. २५ व २६ नोव्हेंबर २०२३ रोजी ४४ व्या अनुभव मंटप उत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची…

लातूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा व शेतकर्‍यांना दिवाळीपुर्वी विम्याची अग्रीम रक्कम मिळावी.

अन्यथा असंतोषाला सामोरे जावे लागेल; माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांचे जिल्हाधिकार्‍यांना पत्र.लातूर(प्रतिनिधी)- खरीप हंगाम 2023 मध्ये प्रतिकुल पुरस्थितीमुळे शेतकर्‍यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. याबाबत ऑगस्ट महिन्यात…

मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासंदर्भात गठित.न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीला 24 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ.

मुंबई (प्रतिनिधी) दि. 27 : मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्‍याच्या प्रकियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासणीअंती मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा…

अमरावती -लातूर- पुणे रेल्वे दररोज धावणार.

रेल्वे राज्यमंत्री दानवेंची आ. निलंगेकरांना ग्वाही लातूर (प्रतिनिधी) अमरावती – पुणे ही रेल्वे सध्या आठवड्यातून दोन दिवस धावत आहे. सदर रेल्वे दररोज सुरू करण्यात यावी अशी मागणी सातत्याने प्रवाश्यांकडून होत…

तावरजा कॉलनीतील गॅस स्फ़ोटात जखमींची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली भेट.

लातूर दि. 16 (प्रतिनिधी) : येथील तावरजा कॉलनीत फुग्यात हवा भरणाऱ्या सिलेंडरचा रविवारी स्फोट झाला. यामध्ये फुगे विक्रेता ठार झाला असून अकरा लहान मुले गंभीर जखमी झाली आहेत. जखमींवर विलासराव…

चोरीचे गुन्हे करणारी अट्टल गुन्हेगाराच्या टोळीला 74 लाख रुपयाच्या मुद्देमालासह अटक.

स्थानिक गुन्हे शाखा व गांधीचौक पोलीसांची संयुक्त कारवाई. 1) अकबरखान हबीबखान पठाण, वय 37 वर्ष, राहणार पवारवाडी मालेगाव, जिल्हा नाशिक. 2) खैसरखान हबीबखान पठाण, वय 22 वर्ष, राहणार पवारवाडी मालेगाव,…

Translate »
error: Content is protected !!