Tag: MarathiNews

किन्नरांना आपल्यातलेच आहेत या संवेदनेने समाजात सामावून घेण्याची गरज.

कुलगुरू डॉ. उद्धव भोसले ▪️ “मिशन गौरी” लघूपटाद्वारे युवकांमध्ये जाणीव जागृती▪️विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलात गौरीने साधला संवाद नांदेड (प्रतिनिधी) दि. 29 :- अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत आपल्यातलाच एक घटक जीवन जगण्यासाठी…

श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त 07 ते 10 ऑक्टोबर पर्यंत वाहतूक मार्गात बदल

या मार्गावरील वाहने खालील प्रमाणे मार्गक्रमण करतीलउस्मानाबाद ते हैद्राबादकडे जाणारी वाहतूक औसा, उमरगा मार्गे हैद्राबादकडे पथक्रमण करतील. हैद्राबाद ते उस्मानाबादकडे येणारी वाहतूक हैद्राबाद, उमरागा, औसा मार्गे पथक्रमण करतील. हैद्राबाद ते…

शारदीय नवरात्र महोत्सवास माहूरगडावर उत्साहात प्रारंभ

कोविडसह इतर संकटे कायमचे दूर होऊ दे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची प्रार्थना नांदेड (प्रतिनिधी) दि. 26 :- गत दोन वर्षे कोविड-19 मुळे अनेक धार्मिक स्थळांवर आरोग्याच्या सुरक्षिततेच्यादृष्टिने काही निर्बंध…

शारदीय नवरात्र महोत्सव-2022 घटस्थापनेने श्री तुळजाभवानी देवीजींचा नवरात्र महोत्सवास प्रारंभ.

उस्मानाबाद, दि.26 (प्रतिनिधी) : महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास तुळजापूर येथे सोमवारी धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. श्री तुळजाभवानी मंदिरात पहाटे पारंपरिक पध्दतीने श्री तुळजाभवानी देवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात…

नवसाला पावणाऱ्या जनमाता देवी मंदिरात घटस्थापना संपन्न

खासदार सुधाकर शृंगारे, आमदार बाबासाहेब पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांची प्रमुख उपस्थिती चाकूर – (प्रतिनिधी) खुर्दळी येथील सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या नवसाला पावणाऱ्या श्री.जनमाता आई मंदिरातील घटस्थापनेचा कार्यक्रम…

श्री तुळजाभवानीची आज दुपारी १२.०० वाजता होणार विधीवत घटस्थापना.

“शारदीय नवरात्र महोत्सव-2022” उस्मानाबाद दि.२५ (प्रतिनिधी) – तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव २०२२ दि.१७ सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. तर उद्या सोमवार दि. २६ सप्टेंबर रोजी पहाटे व सकाळी…

नवसाला पावणारी रोहीना येथील अंबिकादेवी च्या याञेसाठी गावकरी सज्ज

चाकूर ( प्रतिनिधी) रोहिना येथे प्रतिवर्षाप्रमाणे या ही वर्षी अंबिका देवी यात्रेस सोमवार पासून सुरुवात होणार असुन, घटस्थापना झाल्यावर याञा महोत्सवास सुरवात होईल, पंचक्रोशीतील व कर्नाटक राज्यातील भाविक भक्त दररोज…

चंदनाची झाडे चोरी करणारी टोळी जेरबंद. पाच लाख चार हजारांचा मुद्देमाल जप्त, स्थागुशा उस्मानाबाद ची कारवाई.

स्थानिक गुन्हे शाखेचे कारवाई उस्मानाबाद ( प्रतिनिधी) – सुरक्षारक्षक- विजय सोमनाथ सरपाळे हे दि. 27.08.2022 रोजी रात्री 03.00 वाजणेच्या सुमारास आकाशवाणी केंद्र, उस्मानाबाद येथे कर्तव्यास असताना केंद्राच्या कुंपनाच्या भिंतीवरुन 5…

पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा मुंबई ( प्रतिनिधी) दिनांक 24: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या…

चोरीच्या 2 मोटारसायकली व सोन्या चांदीचे दागिने सह 2 लाख 9 हजार रुपयाच्या मुद्देमाल जप्त.

राम दगडू गर्गेवाड, वय 25, वर्ष राहणार मळवटी रोड, लातूर. याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आणून सोन्या चांदीचा मुद्देमाल व 2 मोटरसायकली असा एकूण 2 लाख 9 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल…

Translate »
error: Content is protected !!