उदगीरात भाजप कार्यकर्त्यांकडून श्रीराम नवमीनिमित्त आरती व महाप्रसाद वाटप.

उदगीर (प्रतिनिधी) : प्रभू श्रीराम जन्मोत्सवानिमित्त शहरातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणच्या मंदिरात आरती करून महाप्रसादाचे वाटप केले.अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर प्रतिष्ठापणा तीन महिन्यांपूर्वी मोठया उत्साहात पार पडली. त्या…

प्रचंड उत्साहाच्या वातावरणात विलासराव देशमुख
यांच्या पुर्णाकृती पुतळयाचे अनावरण
विलास कारखान्यावर रंगला स्मृती सोहळा.

देशातील लोकशाही वाचवण्यासाठी युवापिढीनेविलासरावांची प्रेरणा घेऊन काम करावेप्रदेशाध्यक्ष नाना पटोले. लातूर (प्रतिनिधी) : रवीवार दि. १८ फेब्रुवारी २०२४ आज देश कठीण परिस्थितीतून जात आहे. छत्रपती राजर्षी शाहू, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब…

गर्दीमध्ये सोन्याच्या साखळ्या चोरणाऱ्या आरोपीला बीड मधून अटक.

स्थानिक गुन्हे शाखे ची कारवाई. लातूर (प्रतिनिधी ) गर्दीचा फायदा घेऊन गळ्यातील सोन्याच्या साखळ्या/ लॉकेट चोरणाऱ्या सराईत आरोपीला बीड मधून अटक. 33 ग्राम वजनाचा 2 लाख रुपये किमतीचा लॉकेट जप्त.…

बसवकल्याणमध्ये ४४ व्या अनुभव मंटप उत्सवाचे आयोजन. डॉ. बसवलिंग पट्टदेवरू 

लातूर (प्रतिनिधी) लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वर आणि समकालीन शरणांची कायकभूमी, कर्मभूमी असलेल्या बसवकल्याणमध्ये येत्या दि. २५ व २६ नोव्हेंबर २०२३ रोजी ४४ व्या अनुभव मंटप उत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची…

लातूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा व शेतकर्‍यांना दिवाळीपुर्वी विम्याची अग्रीम रक्कम मिळावी.

अन्यथा असंतोषाला सामोरे जावे लागेल; माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांचे जिल्हाधिकार्‍यांना पत्र.लातूर(प्रतिनिधी)- खरीप हंगाम 2023 मध्ये प्रतिकुल पुरस्थितीमुळे शेतकर्‍यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. याबाबत ऑगस्ट महिन्यात…

मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासंदर्भात गठित.न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीला 24 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ.

मुंबई (प्रतिनिधी) दि. 27 : मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्‍याच्या प्रकियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासणीअंती मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा…

अमरावती -लातूर- पुणे रेल्वे दररोज धावणार.

रेल्वे राज्यमंत्री दानवेंची आ. निलंगेकरांना ग्वाही लातूर (प्रतिनिधी) अमरावती – पुणे ही रेल्वे सध्या आठवड्यातून दोन दिवस धावत आहे. सदर रेल्वे दररोज सुरू करण्यात यावी अशी मागणी सातत्याने प्रवाश्यांकडून होत…

तावरजा कॉलनीतील गॅस स्फ़ोटात जखमींची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली भेट.

लातूर दि. 16 (प्रतिनिधी) : येथील तावरजा कॉलनीत फुग्यात हवा भरणाऱ्या सिलेंडरचा रविवारी स्फोट झाला. यामध्ये फुगे विक्रेता ठार झाला असून अकरा लहान मुले गंभीर जखमी झाली आहेत. जखमींवर विलासराव…

चोरीचे गुन्हे करणारी अट्टल गुन्हेगाराच्या टोळीला 74 लाख रुपयाच्या मुद्देमालासह अटक.

स्थानिक गुन्हे शाखा व गांधीचौक पोलीसांची संयुक्त कारवाई. 1) अकबरखान हबीबखान पठाण, वय 37 वर्ष, राहणार पवारवाडी मालेगाव, जिल्हा नाशिक. 2) खैसरखान हबीबखान पठाण, वय 22 वर्ष, राहणार पवारवाडी मालेगाव,…

Translate »
error: Content is protected !!