रेणापूर तालुक्यात पकडला गांजा.53 लाख 80 हजार रुपये किमतीचा 358 किलो गांजा च्या झाडासह एक जण ताब्यात.
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईला यश. रेनापुर (प्रतिनिधी )दिनांक 11/11/2024 रोजी रेणापूर पोलीस ठाण्यांतर्गत वाला शेत शिवारात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत रेणापूर तालुक्यातील वाला शिवारात एका शेतातून 53 लाख…
मराठवाड्याच्या हक्काचे पाणी पळविणाऱ्या आघाडीला, त्यांची जागा दाखवा.
आ.संभाजीराव पाटील निलंगेकर.
काँग्रेसने नेहमी समाजातील गरीब माणसाचा विचार केला.
धनगर समाज मेळाव्यात आमदार धिरज देशमुख यांचे प्रतिपादन, महायुती सरकारला घेतला समाचार. लातूर (प्रतिनिधी-)सरकार हे समाजातील प्रत्येक घटकासाठी असले पाहिजे. परंतु महायुतीचे सरकार समाजाच्या कोणत्याही घटका सोबत नाही. शेतीमालाला भाव…
लातूर मतदारसंघात परिवर्तन घडविण्यासाठी शक्ती द्या,डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आव्हान.
लातूर(प्रतिनिधी) गेल्या कांही वर्षात लातुरचा विकास खुंटला आहे.शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रात नावलौकिक असणारे लातूर मागे पडत आहे. इतर शहरांच्या बरोबरीने लातूरचा विकास करण्यासाठी परिवर्तनाची गरज असून त्यासाठी महायुतीला साथ द्या,असे…
विश्वजीत गायकवाड यांची बिनशर्त माघार.
लातूर जिल्ह्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत होणार.
मोटरसायकल चोर सापडला , स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.7 मोटरसायकल सह, चार आरोपी अटक.
लातूर (प्रतिनिधी) पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे पथक माहितीचे संकलन करीत असताना, माहिती घेत असताना दिनांक 28/10/2024 रोजी पथकाला माहिती मिळाली की, औसा तालुक्यातील भादा…
स्थानिक गुन्हे शाखेचा अवैध धंद्यावर कारवाई चा दणका.
वाहनासह अकरा लाख बहात्तर हजाराचा, गुटखा व तंबाखू जप्त. 1) बिलाल महताबसाब तांबोळी वय 26 वर्ष राहणार रेणापूर. लातूर (प्रतिनिधी) दिनांक 24/10/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकास खात्रीशीर माहिती…
अपहरन प्रकरणातील आरोपींना दहा तासाचे आत ताब्यात घेवून मुलाची सुटका.
गांधी चौक पोलीसांची झकास कामगिरी लातूर (प्रतिनिधी) 22/10/2024 रोजी तक्रारदाराने फिर्याद दिली की, त्याचे मुलास दिनांक 22/10/2024 रोजी सकाळी 10:00 वा. सुमारास मांजरा आर्युवेदीक महाविद्यालय समोर, गांधी मार्केट, लातूर येथून…
स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांची कारवाई १ पिस्टल, २ जिवंत काडतुस व मॅग्झीनसह आरोपी अटक.
स्थानिक गुन्हे शाखा लातूर च्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे एका इसमांकडून ०१, पिस्टल ०२ जिवंत काडतुसे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मागील आठवड्यात स्थानिक गुन्हे शाखेकडून शस्त्र जप्तीची ही…
बँक आणि सराफ दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक , स्थानिक गुन्हेची कामगिरी.
खुणाच्या गुन्ह्यातील 4 आरोपींसह, 2 पिस्टल,17 जीवंत काडतुसे, 1 खंजर ताब्यात. निलंगा (प्रतिनिधी)स्थानिक गुन्हे शाखा लातूर येथील पथक निलंगा भागात गस्तीवर असताना काही संशयित इसम हत्यारा सह दरोडा टाकण्याच्या तयारीत…
