Tag: MarathiNews

महात्‍मा बसवेश्‍वर पुतळा प्रकरणी जनभावने सोबतच-माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर

पुतळा स्‍थलांतरीत होणार नाही यासाठी वचनबध्‍द लातूर (प्रतिनिधी) -शहरातील कव्‍हा नाका येथे असलेल्‍या महात्‍मा बसवेश्‍वर यांचा अश्‍वरूढ पुतळा प्रत्‍येक लातूरकरांची अस्मिता आहे. राष्‍ट्रीय महामार्गांवर असलेला हा पुतळा स्‍थलांतरीत करण्‍यात येणार…

रमजान ईद निमित्त लातूर शहरातील वाहतूक मार्गात बदल.

लातूर ( प्रतिनिधी)दिनांक 22/04/2023 रोजी रमजान ईद साजरी होणार असल्याने दयांनद गेट, बार्शी रोड, लातुर ईदगाह मैदानावर मुस्लीम बांधव मोठया संख्येने नमाज पठणासाठी येतात. त्यामुळे नमाजाच्या वेळी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी…

राज्य शासनाकडून उष्माघातामुळे मृत पावलेल्या मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत.

उष्माघातामुळे श्री सदस्यांचा झालेला मृत्यू वेदनादायी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्री सदस्यांचा उपचाराचा खर्च शासनामार्फत करणार रुग्णालयाला भेट देऊन मुख्यमंत्र्यांकडून श्रीसदस्यांची विचारपुस मुंबई, ( प्रतिनिधी ) दि. १६ :खारघर येथे झालेल्या…

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी,10 मोटरसायकलसह 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

1) सचिन दयानंद गायकवाड वय 20 वर्ष राहणार बौद्ध नगर लातूर असे असल्याचे सांगितले.तसेच त्यांच्या ताब्यात असलेल्या वाहना संदर्भाने विचारपूस केली असता सांगितले कि, सदरची स्प्लेंडर मोटर सायकल काही दिवसापूर्वी…

लातूर जिल्ह्यातल्या ६३  गावांमध्ये शेत-पाणंद रस्त्यांना मंजुरी. लातूर जिल्ह्यातल्या दहा तालुक्यांमधील कामांना मंजुरी.

खासदार सुधाकर शृंगारे यांच्या पाठपुराव्याला यश लातूर-(प्रतिनिधी )खासदार सुधाकर शृंगारे यांनी राज्य सरकारकडे मागणी करीत पाठपुरावा केलेल्या लातूर जिल्ह्यातल्या ६३ गावांमधील शेत,पाणंद रस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे , त्यामुळे जिल्ह्यातल्या…

निलंग्यात आज स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा.

निलंगा(प्रतिनिधी) – देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अमुल्य योगदान देणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कार्याची माहिती नव्या पिढीसह जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आणि त्यांचा गौरव वाढविण्याकरीता भाजपा व शिवसेनेच्या वतीने राज्यातील 288 मतदारसंघात…

लातूर जिल्ह्यातून सराईत गुन्हेगारांची टोळी हद्दपार.

पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी काढले हद्दपारिचे आदेश त्यामध्ये टोळीप्रमुख 1) ओम प्रकाश तुळशीराम याळे, वय 26 वर्षत्याच्या टोळीतील सदस्य2) ओमकार योगीराज बिरादार, वय 24 वर्ष3) महादेव बाबुराव हसनाबादे, वय…

मुंबईतील एमयुटीपी प्रकल्पांसाठी राज्य सरकारचे पूर्ण सहकार्य- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपनगरीय रेल्वेच्या विकास, विस्तार प्रकल्पांसाठी सर्व यंत्रणांना समन्वयाचे निर्देश मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत एमआरव्हिसीचे सादरीकरण मुंबई, दि. ३ : – मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टस-एमयुटीपी हे एमएमआर क्षेत्रातील नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने…

माकणी (थोर) च्या श्री हनुमान देवस्थान परिसर विकासासाठी 1 कोटी 40 लाखाचा निधी मंजूर.

माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकरांचा पाठपुरावाला यश निलंगा (प्रतिनिधी )- निलंगा तालुक्यातील माकणी (थोर) येथील श्री हनुमान नवसाला पावणारा हनुमान म्हणून ओळखला जातो. या देवस्थानाला लातूर जिल्ह्यासह पर जिल्ह्यातील…

स्वामी रामानंदतीर्थ व्याख्यान मालेच्या वतीने रविवारी ‘ प्रस्थान ‘ नाटकाचे आयोजन.

लातूर -( प्रतिनिधी ) लातूर येथील स्वामी रामानंदतीर्थ व्याख्यानमालेच्या वतीने रविवारी, दि. २ एप्रिल २०२३ सायंकाळी साडेसहा वाजता पुरस्कार प्राप्त नाटक ‘ प्रस्थान चे आयोचजण करण्यात आले आहे. म टा…

Translate »
error: Content is protected !!