Tag: Osmanabad

“भिक्षा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल.”

उस्मानाबाद ( प्रतिनिधी ) तुळजापूर येथे चालू असलेल्या शारदीय नवरात्र उत्सव अनुशंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि- श्री. मनोज निलंगेकर, पोहेकॉ- जावेद काझी, प्रकाश औताडे, काझी, पोना- शौकत पठाण, अशोक ढगारे,…

श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त 07 ते 10 ऑक्टोबर पर्यंत वाहतूक मार्गात बदल

या मार्गावरील वाहने खालील प्रमाणे मार्गक्रमण करतीलउस्मानाबाद ते हैद्राबादकडे जाणारी वाहतूक औसा, उमरगा मार्गे हैद्राबादकडे पथक्रमण करतील. हैद्राबाद ते उस्मानाबादकडे येणारी वाहतूक हैद्राबाद, उमरागा, औसा मार्गे पथक्रमण करतील. हैद्राबाद ते…

शारदीय नवरात्र महोत्सव-2022 घटस्थापनेने श्री तुळजाभवानी देवीजींचा नवरात्र महोत्सवास प्रारंभ.

उस्मानाबाद, दि.26 (प्रतिनिधी) : महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास तुळजापूर येथे सोमवारी धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. श्री तुळजाभवानी मंदिरात पहाटे पारंपरिक पध्दतीने श्री तुळजाभवानी देवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात…

श्री तुळजाभवानीची आज दुपारी १२.०० वाजता होणार विधीवत घटस्थापना.

“शारदीय नवरात्र महोत्सव-2022” उस्मानाबाद दि.२५ (प्रतिनिधी) – तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव २०२२ दि.१७ सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. तर उद्या सोमवार दि. २६ सप्टेंबर रोजी पहाटे व सकाळी…

चंदनाची झाडे चोरी करणारी टोळी जेरबंद. पाच लाख चार हजारांचा मुद्देमाल जप्त, स्थागुशा उस्मानाबाद ची कारवाई.

स्थानिक गुन्हे शाखेचे कारवाई उस्मानाबाद ( प्रतिनिधी) – सुरक्षारक्षक- विजय सोमनाथ सरपाळे हे दि. 27.08.2022 रोजी रात्री 03.00 वाजणेच्या सुमारास आकाशवाणी केंद्र, उस्मानाबाद येथे कर्तव्यास असताना केंद्राच्या कुंपनाच्या भिंतीवरुन 5…

अणदूरच्या  श्री खंडोबा मंदिरात कायमस्वरूपी किमान चार  पोलिसांची नेमणूक करा.

समस्त पुजारी समाजाची मागणी उस्मानाबाद -( प्रतिनिधी) अणदूरच्या श्री खंडोबा मंदिरात कायमस्वरूपी किमान चार पोलिसांची नेमणूक करा तसेच दर रविवारी काढण्यात येणाऱ्या छबिना मिरवणुकीच्या वेळी किमान १० पोलिसांचा बंदोबस्त द्या,…

“अनैतिक देह व्यापार करणा-या हॉटेलवर छापा.”

उस्मानाबाद ( प्रतिनिधी) पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन कळंब उप विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांसह पथक जिल्हातील अवैध धंद्यांविषयी माहिती काढुन कायदेशीर कारवाई करण्यासाठी दि. 16.09.2022…

उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ट्राफीक सिग्नलचे उद्घाटन .

उस्मानाबाद ( प्रतिनिधी) उस्मानाबाद शहरात वाहतुकीची कोंडी होऊ नये, नागरीकानी वाहतुक नियमांचे पालन करावे यासाठी उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज दि. 01 सप्टेंबर रोजी ट्राफीक सिग्नलचे उद्घाटन मा.…

भांडणाचे निमित्त करून देवस्थान समितीला बदनाम करण्याचा कुटील डाव.

अणदूरच्या श्री खंडोबा देवस्थान समितीचे सचिव सुनील ढेपे यांचा पलटवार उस्मानाबाद -( प्रतिनिधी) जे खंडोबा देवाचे कधीच दर्शन घेत नाहीत, यात्रा – उत्सवात सहभागी होत नाहीत, त्यांनी मंदिर समितीवर चिखलफेक…

गुरव समाजाची बदनामी करणाऱ्या समाज कंटकावर कारवाई करण्याची मागणी.

तुळजापूर -( प्रतिनिधी) अणदूर मध्ये दोन समाजात तेढ निर्माण करून धार्मिक भावना भडकावने, गुरव समाजाची नाहक बदनामी करून वेठीस धरणे, मंदिरातील पुजाऱ्यांना हाकलून लावण्याचे प्रक्षोभक भाषण करणे, बेकायदेशीर जमाव जमवून…

Translate »
error: Content is protected !!