पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी चे कामच आहे छान, त्यामुळेच पोलीसांना मिळत आहे मान.
पोलीसांचा कृतज्ञता सोहळा संपन्न. उस्मानाबाद ( दिपक पाटील) शहरातील झाडे गल्ली येथील श्रीमती रेखा बाळासाहेब पवार या पतीसह बाहेर गावी गेल्याने त्यांच्या वयोवृध्द सासू या घरी एकट्या होत्या. रेखा यांची…
