शिवनेरी महाविद्यालय शिरूर आनंदपाल येथे भाषा आणि वांग्मय मंडळाचे उद्घाटन.
शिरूर अनंतपाळ ( प्रतिनिधी) शिवनेरी महाविद्यालय येथे दिनांक 11 ऑक्टोबर 2022 रोजी भाषा आणि वांग्मय मंडळाचे उद्घाटन शिरूर ताजबंद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालय इंग्रजी विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका प्रा. डॉ. मंथा…
