Author: Deepak Patil

स्थानिक गुन्हे शाखेचा जुगार अड्ड्यावर छापा,11 लाख 22 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त.

1) राम शिवाजी गायकवाड ,वय 32 वर्ष ,राहणार खोपेगाव तालुका जिल्हा लातूर 2) ऋषिकेश रवींद्र घुगे ,वय 20 वर्ष, राहणार साईधाम अपार्टमेंट लक्ष्मी नगर लातूर 3) प्रकाश मधुकर चेवले ,37…

उदगीर पोलिस वसाहतीच्या बांधकामास वेग,अखिल भारतीय सेनेच्या पाठपुराव्याला यश.

उदगीर- (प्रतिनिधी ) आपल्या शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी रात्र दिवस सेवा करुन समाजात शांतता कायम ठेवण्यासाठी पोलीस बांधव काम करत असतात मात्र त्यांना राहण्यासाठी निवारा नव्हता जो होता तो मोडकळीस…

तावरखेडा ग्रामपंचायत मध्ये लाखोचा घोटाळा, ग्रा.सदस्याने केली चौकशीची मागणी.

उस्मानाबाद – (श्रीकांत मटकीवाले ) तालुक्यातील तावरजखेडा ग्रामपंचायतीमध्ये १४ व १५ वित्तीय योजनेच्या कामात व इतर योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याबाबत ग्रा. सदस्य समाधान फेरे यांनी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देऊन…

स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाई गुटखा आणि अवैध दारूवर धाड 21 लाखाचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक.

पोलीस अमलदार अंगद कोतवाड यांचे तक्रारीवरून पोलीस ठाणे एमआयडीसी येथे प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूची अवैद्य साठवणूक करून विक्री व्यवसाय करणारा इसम नामे 1) फिरोज उर्फ आदम आयुब उमाटे वय…

घरफोडीतील आरोपी कडून, चोरीस गेलेले सोन्याच्या दागिनेसह 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

1) अक्षय राम तेलंगे, राहणार गोपाळ नगर ,लातूर. 2) प्रशांत अर्जुन शिंदे, राहणार पाखरसांगवी, लातूर. 3) प्रफुल प्रकाश पवार, राहणार गिरवलकर नगर, लातूर.

मैलारपूरच्या श्री खंडोबाची ६ जानेवारी रोजी महायात्रा.

नळदुर्ग -( श्रीकांत मटकीवाले) महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मैलारपूर (नळदुर्ग ) येथील श्री खंडोबाच्या वार्षिक यात्रा महोत्सवास ५ जानेवारी ( गुरुवारी ) रोजी प्रारंभ होत आहे.…

गोडावून फोडून चोरी केलेल्या तुरीच्या कट्ट्यासह 5 आरोपींना अटक. 07 लाख 56 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त.

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. 1) योगेश कृष्णा मोरे, वय 21 वर्ष, राहणार स्वराज्य नगर वसवाडी, लातूर. 2) विवेक अशोक हनमंते, वय 22 वर्ष, राहणार खडक हनुमान, लातूर. 3) तानाजी गोरोबा…

पांडुरंग अवैध दारूची विक्री करून माजला पण स्थानिक गुन्हे शाखेने पकडताच मनातल्या मनात लाजला.

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी. देशीदारू व वाहनासह चार लाख सात हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त.देवणी( प्रतिनिधी) पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यातील अवैधरीत्या चालणारे धंदे व बेकायदेशीर दारू विकणारे…

लातूर ग्रामीण हद्दीतील खुनाच्या गुन्हयातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखे कडून अटक.

लातूर (प्रतिनिधी)दिनांक 19/12/2022 ते 20/12/2022 दरम्यान वासनगाव शिवारात आरोपी मदन उर्फ मनोज कदम याने म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या एका महिलेचा दगडाने मारून खून केला होता.त्यावरून नमूद आरोपी विरोधात पोलीस ठाणे लातूर…

झोपडपट्टीदादा,धोकादायक गुंड (एमपीडीए) कायद्यांतर्गंत आकाश होदाडे स्थानबद्ध

लातूर जिल्ह्याच्या इतिहासामधील ही पहिलीच कारवाई आहे.एमपीडीए कायद्यांतर्गंत कारवाईचा शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणार्‍या गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी व त्यांची गुन्हेगारी रोखण्यासाठी लातूर पोलिसांकडून कडक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत…

Translate »
error: Content is protected !!